जागतिक कन्यादिन
आज जागतिक कन्यादिन महाराष्ट्रापुरत बोलायचं झालं,ज्या महाराष्ट्रातून विश्वाला नेहमीच एक चैतन्याची नव-प्रेरणा मिळालेली आहे.महाराष्ट्राच्या भूमीवर अनेक संत-मंडळीनी अवतार धारण करून जड-जीवांचा उद्धारही केला,समाजमन चांगल्या विचारांनी महाराष्ट्रच नव्हे तर विश्व घडवले.आज त्याच संतविचारांच्या महाराष्ट्रात ज्याला दानामध्ये श्रेष्ठ समजल जातं असं *कन्यादान* पण आज त्याचं कन्यांना आम्हांला लेक वाचवा,बेटी बचाओ अशा गोष्टींची गरज पडते.आज मुलींना सुरक्षित वाटत नाही.आईवडील मुलीला एकटे सोडायला धजावत नाहीत. का ????? एक असुरक्षितता काहीच उपाय नाही का यावर नुसत्या शिक्षणाने सुसंस्कृतपणा येत नाही.त्याला अध्यात्माची जोड हवी. सर्वा भूती देव ही संकल्पना जी संतांनी स्वीकारली अवलंबली ती आम्हांला ही स्वीकारायला हवी.

आज दसरा...
द-दहा इंद्रियांच्या द्वारे शरीरात सुरू असलेले बरे-वाईट युद्ध
स-संतविचारांने सद्सद्विवेकबुद्धीने जिकांवयाचे.आणि....
रा-राक्षसी असुरी वृत्तीला जाळून टाकायचे.
हीच आज जागतीक कन्यादिना निमित्ताने
आपल्या चैतन्याचा जिव्हाळा परिवाराची महाराष्ट्रासह,संपूर्ण विश्वाकडे मागणी *फक्त कन्येच्या रक्षणासाठी आपण आपल्या गावागावात समुपदेशन किंवा पथनाट्य राबवून लेक वाचवा लेकी घडवा यावर विषयावर समाजाला मार्गदर्शन करू शकता एक पाऊल कन्येच्या सुरक्षिततेकडे
आज जागतिक कन्यादिन आणि दसरा
आज योगायोगच म्हणावा लागेल त्रेतायुगात रावणाने सीतामातेचे हरण केले होते त्याची शिक्षा त्याला प्रभू रामचंद्रानी दिली.
पण आज कलियुगात आम्ही फक्त रावणाचे पुतळे जाळतो ती असुरी वृत्तीही जाळली जावी आता तरी जागा..

आता जागा रे भाईयोंनो जागा
ही वृत्ती समूळ घालवण्यासाठी प्रयत्न करा.
याच दसरा सणाच्या शुभेच्छा
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:
Post a Comment