तुज म्या फुलवरा बांधीला
वसदगुरू म्हणजे समुद्र व त्यांची कृपा म्हणजे चंद्रमा. साधकाने लवनकुजंरी बनुन त्या समुद्राच्या सन्मुख बसायला हवे. कृपेचा चंद्रमा मी त्वाची भावना नाहिसी करून सागराशी एकरुप करून टाकिल.
आइके प्राणाचा हात धरूनी |
गगनाची पाउटी करूनी |
मध्यमेचेनी दादराहुनी |
ह्रदया आली ||
या मानवी देहरूपी घटावर वास्तव्य करून असलेल्या
ते कुड़ंलिनी जगंदबा |
जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा |
जया विश्वबिजाचिया कोंभा |
साउली केली ||
या कुड़ंलिनी जगदंबा शक्तीला कळवळून आर्तभावाने हाकारा मारत आई म्हणून तिला पुकारा,
"जय जगदंबे , पुर्ण कदंबे, जग उद्बोधे, देह तुज अर्पिला, तुज म्यां फुलवरा बांधीला"
जय मुक्ताई
सदंर्भ स्तोत्र-भावार्थदिपीका
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/
https://chaitannyachajivhala1.blogspot.in/

No comments:
Post a Comment