श्री विठ्ठल
स महात्मा दुर्लभाहः
श्री रामकृष्ण परमहंस यांना एकदा त्यांच्या
एका शिष्याचे पत्र आले. ते पत्र त्यांनी हातात
धरल्याबरोबर सांगितले की हे पत्र चांगल्या विचारांनी भरले आहे. यात ईश्वराखेरीज
कोणत्याही गोष्टी नाहीत. तसे नसते तर ते
पत्र हातात धरवले नसते. इतका सुक्ष्मपणा त्यांच्या शरीरात होता.

महात्मे हे महात्मे च असतात.
No comments:
Post a Comment