˙˙जय मुक्ताई ..

Sunday, 9 October 2016

रिकामा जाऊ नेदी एक क्षण

रिकामा जाऊ नेदी एक क्षण
     पारमार्थिक जीवनात हे एक अतिशय महत्तवाचे सूत्र समर्थ रामदासांनी सांगितले आहे.संसारासाठी पण ते तितकेच उपयोगाचे आहे.
जय मुक्ताई

No comments:

Post a Comment