देवा आता ऐसा करी उपकार
या जन्मात साधना व भजन-पुजन करून आपन जे काही मिळवतो तेच पुढील जन्मी उपयोगी येते
जन्मतः काही मानसांचे ठायी ईश्वरभक्ती आढळते. हि त्यांच्या गत जन्मात केलेली साधना असते. आपन या जन्मी जी साधना करतोय ति यांनी मागेच केलेली असते. म्हणून यांना लवकर साधनेतिल अनुभव येतात. सदगुरूनी अशा गतजन्मीची साधना केलेल्या शिष्याला थोड़ी जरी सोहं फुंकर मारली तर त्यांच्या आतला अग्नि प्रज्वलित होते.
काना वचनाचिये भेटी |
सरिसेची होय किरीटी ||
अथवा
फळ पड़ले दिठी |
निमित्त वारियाचे भेटी |
अशा साधकांना सदगुरू वाळलेली लाकड़ म्हणत. या उलट माझ्या सारखी काही ओली लाकड लवकर पेट घेतच नाहीत. त्यासाठी सदगुरूंना फार त्रास घ्यावा लागतो. सदगुरू फुकूंन फुकूंन बेजार होतात परंतु साधकात काहीही फरक पड़तात नाही. साधी अग्नीची छोटीशी थिनगी सुद्धा दिसत लवकर नाही. ईश्वरप्राप्ती साठी किती वेळा जन्म घ्यावा लागेल . देवची जाणे. ईश्वरालाच प्रार्थना करूया
"देवा आता ऐसा करी उपकार"
जय मुक्ताई
https://www.facebook.com/ChaitannyachaJivhala/
https://chaitannyachajivhala1.blogspot.in/

No comments:
Post a Comment