माऊलिचे मागें बाळकांची दारी
आईच्या मागे जशी मुलांची रांग असते तसेच भक्तीच्या मागे ज्ञान,कर्म,योग सगळे येतात.हिथे भक्ति ही आई आहे आणि ज्ञान,कर्म,योग ही मुले आहे.भक्ती ही आई आणि तिच्यामागे ही सगळी मुले.याचा अर्थ हा की भक्तीची शक्ति जास्त आहे.आणि भक्तिमार्गात स्त्रिया अग्रेसर होऊ शकतात आणि भारतीय संस्कृतीने ते पाहिले सुद्धा आहे.सर्वच साधु-संतांनी स्त्रियांना गौरविले आहे.स्त्रियांच्या मागे मुले येतात हे त्यांचे वैभव आहे.भगवद्गीतेतील दहाव्या अध्यायातील ३४ व्या श्लोकात स्त्री-शक्तीचा उल्लेख आला आहे.
१)कीर्ती
२)श्री
३)वाणी
४)स्मृती
५)मेधा
६)धृती आणि
७)क्षमा.
सा सप्तशक्ती समाजाच्या शक्ती आहेत.
मृत्युःसर्वहरश्चाहमुद्धवश्च भविष्यताम्।
कीर्तिःश्रीर् वाक् च नारीणां स्मृतिर् मेधा धृति क्षमाः
भारतीय संस्कृतीत सातला खूप महत्व आहे.सातचे रूपक,सप्त आकाश ,सप्तरंग,सात सूर तशाच या सात शक्ती.शारदीय नवरात्रौउत्सवाच्या निमित्ताने आपल्या चैतन्याचा जिव्हाळा या पेजचा हा छोटासा प्रयत्न...
जय मुक्ताई
https://chaitannyachajivhala1.blogspot.in/

No comments:
Post a Comment