˙˙जय मुक्ताई ..

Saturday, 8 October 2016

स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज

ll श्रीगुरु जोग महाराज प्रसन्न ll

स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज संस्थापीत वारकरी शिक्षण संस्थेच्या
🔸 शताब्दी महोत्सवि वर्षाचे औचित्य साधुन🔸
वै.प.पू.प्रा.सोनोपंत तथा मामासाहेब दांडेकर यांच्या गुरुभक्तीरसातुन लिखित असलेले
परमपूज्य स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज जिवन चरित्र ग्रंथाचा
🔸प्रकाशन सोहळा🔸
या विजया दशमीच्या पर्वकाळी अर्थात ११ आक्टोंबर २०१६ या दिवशी
प.पू.शांतीब्रह्म मारोती बाबा कुरेकर यांच्या हस्ते
क्षेत्र आळंदी येथे संपन्न होणार आहे.
तरि आपण आपल्या गुरूबंधूंसमवेत या सोहळ्यास उपस्थित राहावे
🔸प्रमुख उपस्थिती🔸
महंत देवबप्पा व
मा.रोहीदास तापकीर (न.प.अध्यक्ष आळंदी.)
-स्थळ-
वारकरि शिक्षण संस्था.
आळंदी.(चाकणरोड)
वेळ: सकाळी १० वा.

-निमंत्रक-
अध्यक्ष, चिटणिस व विश्वस्त वा.शि.संस्था आळंदी
प्रेरणादायक व अध्यात्मिक पथदर्शक अशा या संत चरित्राचे आपणही एकदा नक्की वाचन करा..
।। जय मुक्ताई ।।
।। ज्ञानोबा तुकाराम ।।

No comments:

Post a Comment