˙˙जय मुक्ताई ..

Saturday, 8 October 2016

देव जोडे तरी करावा अधर्म

देव जोडे तरी करावा अधर्म

     भगवंत भेटत असेल तर अधर्महि असेल तरी करावा अस तुकोबाराय सांगतात

 किती विलक्षण प्रतिभा आणि उंच उडी. धर्म-मर्यादा ओलांडण्याणे विशेष अनुभव मिळणार आहे, असा प्रसंग जीवनात येऊ शकतो.गीतेत भगवंतांनीअठराव्या अध्यायात सांगितले आहे -सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रजं तीच ही गोष्ट. इतर सर्व धर्म सोडून एका ईश्वराला शरण जावे.
जय मुक्ताई

No comments:

Post a Comment