˙˙जय मुक्ताई ..

Tuesday, 11 October 2016

आषाढी कार्तिकी प्रेमे करिती वारी

आषाढी कार्तिकी प्रेमे करिती वारी
    भक्ति ज्ञान संम्पादन करण्याचा फार महत्वाच्या काळ म्हणजे चातुर्मास आणि आषाढी वारी काला झाला तरी काही भगवत भक्त पंढरी क्षेत्राच्या बाहेर जाने देखील उचित मानत नाहीत.
पन आम्ही संसारात गुरफ्टलेली मानस केलाच पाहिजे ज्या जबाबदारीचे भान पाहिजे ते न करता मायारूपी संसारात इतके अड़कलो की आमच्या शिवाय तो चालनारच नाही या भ्रमात आम्ही कधी संपत जातो ते या जीवाला कळत देखील नाही.
पन यातुन मार्ग काढण्यासाठी संत महात्मे या भूतलावर प्रगट झाले.
*मार्ग दाऊनी गेले आधी दया निधि संत ते*
आणि याच मार्गाचा अवलंब करत आपन आपल्या जीवनाची वाटचाल केली पाहिजे.
वैष्णवांचे माहेर याच माहेरात संतांची मांदियाळी या मेळयाला सामोर जाऊंन दंडवत परिक्रमा करून आपले जीवन कृतार्थ करूया.

तेच जीव दैवाचे धन्य आहेत जे निरंतर विट्ठालचे नामस्मरण करतात. त्यांची थोरी मी काय वर्णन करणार .
आला कार्तिकीचा हाट
याची देही याची डोळा पहायला विसरु नका
आषाढी कार्तिकी प्रेमे करिती वारी । तयांची मी थोरी काय वानू ।।

माऊली चला वारीला
।। जय मुक्ताई ।।
।। ज्ञानोबा तुकाराम ।।

No comments:

Post a Comment