श्रेष्ठत्व
जेष्ठत्वं जन्मना नैव गुणै ज्येष्ठत्वमुच्यते!
गुणात् गुरूत्वमायाति दुग्धं दधि घृतं क्रमात् !!
सुभाषित्कार म्हणतात
मनुष्य जन्माने श्रेष्ठ ठरत नाही तर गुणांनी श्रेष्ठ ठरतो
कारण
गुणवान मनुष्य गुरूत्व प्राप्त करतो
ज्याप्रमाणे दुधापेक्षा दह्यास
दह्यापेक्षा लोण्यास
व
लोण्यापेक्षाही तुपास अधिक श्रेष्ठत्व आहे
कारन त्यात गुण जास्त आहेत
जय मुक्ताई
https://chaitannyachajivhala1.blogspot.in/

No comments:
Post a Comment