˙˙जय मुक्ताई ..

Tuesday, 11 October 2016

मानलेली नाती

मानलेली नाती
आजकाल कोणीही कोणतीही नाती निर्माण करतात
परंतू
त्या नात्यांना निभावणे आपल्याला वाटते तितके सोपे नसते
आणी ती नाती निभावलीच पाहिजे असा काही लिखित नियम पण नसतोच
कुणी हिंदी साहित्यकाराने सुदंरच भाष्य केलंय
खाना उतना ही खाव जितना तु हजम कर सके
और
रिश्ते उतनेही बनाव जितना तु निभा सके
रामायणातील एक आदर्श पात्र
मिथीला नरेश माता सीतेचे मानसपिता

महाभारतातील कण्वमुनी
शकुंतलेचे मानसपिता


मिथीला नरेश विदेही जनक व कण्वमुनी यांनी निभावलेली मानलेली नाती
हिच रामायण-महाभारत ग्रंथातील आपल्या सारख्यांना एक आदर्श शिकवण
सर्व मानलेल्या नात्यांना व नाते धारकांना येणारा दसरा भरभराटीचा जावो
हिच आदिशक्ती मुक्ताईच्या चरणी प्रार्थना
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:

Post a Comment