ज्ञानीभक्त
एका माणसाने बाजारातुन आपल्या मुलांसाठी चार लाड़ू आनले
लाड़ू पारदर्शक पिशवीत आणल्यामुळे बाहेरून दिसत होते
तो मनुष्य आपल्या घरी आला तेव्हा त्याचे चारही मुल अंगनात खेळत होती
मुलांनी त्या पारदर्शक पिशवीतून आणलेले लाड़ू पाहिले
सर्वात पहिले लहान मुलगा वड़िलांजवळ येऊन मला लाड़ू पाहिजे म्हणून रड़ू लागला
त्यास वड़िलांनी एक लाड़ू दिला
नबंर दोनच्या मुलाने जबरदस्ती करत आपल्या वड़िलांकड़ून ऐक लाड़ू मागुन घेतला
तिसरा मुलगा थोडा शहाणा होता
तो लाड़ूसाठी रड़लाही नाही व वड़िलांकड़े लाड़ूही मागितला नाही
फक्त आशेने लाड़ूकड़े बघत राहीला
वड़िलांनी त्यालाही ऐक लाड़ू दिला
पण चौथा मुलगा मात्र आपल्या मस्तीत खेळत राहीला
त्याने लाड़ूकड़े लक्षही दिले नाही,लाड़ू मागितलाही नाही
आणि रड़लाही नाही
वड़िलांनी तो जिथे खेळत होता तिथे जाऊन त्याला लाड़ू दिला
वड़िलांनी आपल्या चारही मुलांसाठी लाड़ू आणले होते
परंतू
प्रत्येकाची पात्रता वेगवेगळी होती
रड़णारा आर्त भक्त असतो
मागणारा अर्थार्थी भक्त असतो
पाहणारा जिज्ञासु भक्त असतो
व
आपल्या मस्तीत राहणारा ज्ञानीभक्त असतो
असा भक्त देवासही आवड़तो
जय मुक्ताई
https://chaitannyachajivhala1.blogspot.in/

No comments:
Post a Comment