महाराज
जो शत्रूचा संहार करून पृथ्वीचे राज्य भोगतो त्याला राजा असे म्हणतात
व
जे आतिल सहा शत्रूंना जिकुंन स्वानंद साम्राज्याचा उपभोग घेतात अशा विश्व माऊली ज्ञानोबारायांना तुकोबारायांना महाराज असे संबोधतात
करिल ते काय नोहे महाराज
अथवा
क्षमा करा अपराध!महाराज तुम्ही सिद्ध!!
जगदगुरू तुकोबारायांना संतश्रेष्ठ निळोबाराय महाराज म्हणुन संबोधतात
*महाराज हा जन्मला मृत्यूलोकी!दुजी उपमा नाढळे इहलोकी!!*
आता वरील प्रमाणसिद्धी वरून आपले लक्षात आले असेलच
म्हणविता हरिदास का रे नाही लाज........!!
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:
Post a Comment