खेड़ेगावातील ऐका शेतकरी दादाचे घरात एक धान्याने भरलेली लोखंडी कोठी होती
त्या शेतकरी दादाचे घराशेजारी ऐका मजुरी करणारे व्यक्तीचे घर लागूनच होते
तो मनुष्य दिवसभर मजुरी करून पोटाला लागेल तितकेच धान्य खरेदी करून उदरनिर्वाह करायचा
जादा धान्य वगैरे कधी शिल्लक उरतच नसे
मात्र दोघांच्याही घरात ऐक साम्य होते ते म्हणजे दोन्ही घरात उंदीर मात्र होतेच
आता शेतकरी दादाच्या घरातला उंदीर मात्र खुप तब्येतीने तयार होता
या उलट मजुरी करणारे व्यक्तीच्या घरातल्या उंदराची तब्येत खुप खराब दिसत होती
तो ऐक दिवस सहजच शेजारी फिरायला गेला असता त्या उंदराला तब्येतीने अगदी धष्टपुष्ट असलेल्या आपल्या जातभाईशी भेट झाली
शेतकरी दादाच्या घरातील उंदराला याची कुपोषित तब्येत बघून खुप वाईट वाटले
चौकशी केली असता समजले तो ज्याच्या कड़े रहातो तो गरीब मनुष्य आहे
त्याचेच मुलाबाळांना पुरेल इतके सुद्धा अन्नधान्य नसते घरात
मग श्रीमंत शेतकरी दादाच्या उंदराला त्याची दया आली
तो त्याला म्हणाला
अरे ईथे आमच्याकडे सर्व सुजलाम सुफलाम आहे
तु ईथेच का नाही रहात मग?

खुप आग्रह केल्यावर तो त्या श्रीमंत शेतकरी दादाच्या घरातील उंदराकड़े राहीला
अगदी थोड़्याच दिवसात त्याचीही तब्येत या उंदरासारखीच धष्टपुष्ट झाली
ऐक दिवस दुपारी दोघे उंदीर सहजच गप्पा मारत बसले असता त्याला आपल्या पहिल्या घराची आठवण झाली
व तो अक्षरशः रड़ू लागला
माझे इथे सर्व ठिकठाक आहे
पण आज मला माझ्या मुलांबाळांची आठवण झाली
जावे वाटते त्यांना भेटायला
त्याने खुप समजूत काढली परंतु तो हट्ट धरून बसला मी जाणारच...
आता शेतकरी दादाच्या घरातील धान्याच्या लोखंडी कोठीला बाहेर पड़ण्यासाठी अतिशय लहान छिद्र होते
तो शेजारच्या घरातिल उंदीर आत आला तेव्हा तब्येतीने खुप लहान होता
आता मात्र अगदी धष्टपुष्ट झाला होता
त्याला त्या छोट्याशा छिद्रातून काहीकेल्या बाहेर पड़ता येईना..
आणि
मि जाणारच म्हणून तो तर अड़ूनच बसला
शेवटी असा निर्णय झाला की
त्याने ऐक महिना निरंकार उपवास करावा
मग तब्येत कमी होईल
व
त्या छोट्याशा छिद्रातून बाहेर जाता येईल
ऐक महिना उपवासाचे व्रत करून तो अखेर पहिला जसा होता तसा झाला मगच बाहेर जाता आले
उंदीर लोखंडी कोठित गेला तसाच पुन्हा बाहेर पड़ला
तिथले काहीही सोबत आले नाही
व आणताही आले नाही
संत महात्म्ये म्हणतात
एकलेची यावे एकलेची जावे!
जोड़ीले नये सवे देखती सर्व!!
विशेष आहे राव....
हे उंदराला कळाले
विशेष आहे राव....
हे उंदराला कळाले
।। जय मुक्ताई ।।
।। ज्ञानोबा तुकाराम ।।
।। ज्ञानोबा तुकाराम ।।
No comments:
Post a Comment