तळमळ
डोळ्यात पाणी नसेल,हृदयात तळमळ नसेल,तर वाणीतून केलेले समाधान ते बोलणे काही कामाचे नाही.
ज्यावेळी डोळ्यांत अश्रू येतात म्हणजे पाणी येते तो तळमळीतला खरेपणा,प्रामाणिकता.तळमळ मग ती बाहेरच्या विषयासंबंधी का असेना परंतु खरी पाहिजे मग ती चालेल.परंतु ईश्वराच्या नावाने खोटी तळमळ उपयोगाची नाही.
न ये नेत्रा जळ नाहीं अंतरी कळवळ।
तों हे चावटीचे बोल।
परीस लोखंडाचे सोने करू शकते.पण पितळेचे सोने करू शकत नाही.सांगावयाचा मुद्धा हा संसारातील जरी आमची तळमळ भलेही आध्यात्मिक दृष्ट्या तुच्छ समजली असेल पण खऱ्या तळमळीच्या बळावर त्या तुच्छ समजल्या जाणाऱ्या तळमळीचे रूपांतर श्रेष्ठ अशा उच्च तळमळीत होऊ शकते.अपवाद खोट्याचे खरे करण्याचे सामर्थ्य कशातहि नाही.तुकोबारायांना हेच सांगावयाचे आहे की सत्य हेच जीवनाचे सार आहे.
सत्य तू,सत्य तू सत्य तू विठ्ठला।अस त्रिवार सांगीतलं म्हणून सत्याची कास धरून सुखाची म्हणजे परमात्म्याच्या भेटीची तळमळ हृदयात धरून सुखालागी करिसी तळमळ।
पुढे नाही सांगत पाठ आहे तुमच्या..
आला कार्तिकीचा हाट
चला वारीला.
आज माऊलींच्या दर्शनाला.
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:
Post a Comment