˙˙जय मुक्ताई ..

Monday, 17 October 2016

पहिलवान

पहिलवान
साधारण 1880 साली पजांबातील अमृतसर मध्ये जन्माला आलेले गामा पहिलवान ऐक नामांकित कुस्तीपटू
देशातील सर्वच पहिलवानांना कुस्तीत चित् करत देशात लौकीक तर झालाच परंतु 1923 मध्ये रशियात झालेल्या आतंरराष्ट्रिय ऑलंपिक स्पर्धेत कुस्तीत विश्वविजेता झाला


गामा पहिलवानाचे
जगभर कौतुक होऊ लागले
भारतीयांनीही
काशी येथील विश्वविद्यालयात गामा पहिलवानाचा सत्कार आयोजित केला होता
अध्यक्षस्थानी विश्व हिंदु विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष पंड़ित मदनमोहन मालविय होते
अनेक मान्यवरांचे गामा पहिलवानाचे स्तुतीपर भाषण झाले
सर्वच वक्तांचा बहुधा विद्यार्थ्यांना समजावण्याचा ऐकच स्वर होता
मुलांनो!
व्यायाम नियमित करा

शरीर सपंत्ती कमवुन गामा पहिलवानासारखी जगभर किर्ती मिळवा
तेंव्हा त्या सत्काराला उत्तर देताना विश्वविजेत्या गामा पहिलवानाचे उद्गगार आहेत
मुलांनो!मी हि किर्ती दुसर्याच्या छातीवर मिळवली आहे
तुम्ही माझ्यासारखे मोठे होऊ नका तर आजच्या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानी असलेल्या पंडित मदन मोहन मालवियांसारखे स्वतःचा देह जगाकरीता झिजवून मोठे व्हा
कारण एखाद्याच्या छातीवर बसून मिळवलेल्या किर्ती पेक्षा एखाद्याच्या ह्रदयात स्थान मिळवुन मिळवलेली किर्ती चिरःकाल टिकते*
जय मुक्ताई

https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:

Post a Comment