कपिलगीता
प्राचीन काळी कर्दम ऋषिनी घोर तप केले असता भगवान श्रीहरि विष्णू प्रगट झाले
व आशिर्वाद दिला आता तप समाप्त करून ब्रम्हंचार्य आश्रम सोडून आपन गृहस्थाश्रमी व्हावे
कर्दम ऋषी भगवंताला म्हणाले संसारात अनेक मोठ्यामोठ्यांची अधोगतीच झाली आहे प्रभू...
तेंव्हा भगवंत म्हणाले मुक्तीनंतर माझ्या अवतार कार्यात सहाय्य करणारा हो
भगवंताची आज्ञा मानून कर्दम ऋषी विवाहासाठी तयार झाले परंतु भगवंताला हे सांगायला विसरले नाही की मी
ऐक पुत्राच्या प्राप्तीनंतर सन्यांस घेईन
भगवान तथास्तु म्हणाले
पुढे स्वायंभव मनुने आपली कन्या देवहूती ही कर्दम ऋषींना दिली
योग्य वेळी कर्दम देवहूती मातेला
नऊ कन्या झाल्या
नंतर पुत्र रूपाने भगवान श्रीहरि विष्णूंनी अवतार घेतला तो कपिलमुनीच्या रूपात
हाच अवतार म्हणजे नऊ मुलिंच्या पाठिवर झालेला मुलगा *दसरा*
पुढे दहावा मुलगा जन्माला आल्यावर कर्दम ऋषी पुन्हा संन्यास घेण्यासाठी प्रवृत्त झाले
तेंव्हा देवहूती माता म्हणाली
आपन मला ऐकटिला संकटात सोडून संन्यास कसा घेता?
माझ्या नऊ कंन्याना योग्य वर मी कोठे शोधू?
तेंव्हा ब्रम्हदेव देवहूती मातेला म्हणाले
ऋषे !
तु मुलिंच्या विवाहाची चिंता करू नको
मला दहा पुत्र आहेत
त्यात नारदजी विवाह करणार नाहीत
बाकीच्या नऊ मुलांना तुझ्या नऊ कंन्या देऊन विवाह होईल
या नऊ कंन्यामधिल सर्वात धाकटी अनसूया अत्रि ऋषीना दिली
तरीही कर्दम ऋषींना देवहूती माता संन्यास घेण्यासाठी परवानगी देईना
तेव्हा कर्दम ऋषी म्हणाले
आपला दहावा मुलगाच तुला मोक्षप्राप्तीचा उपदेश करील
पुढे कपिलमुनींनी आपल्या देवहूती मातेला केलेला अद्वैतज्ञानाचा उपदेश हिच *कपिलगीता*
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:
Post a Comment