|| श्री विठ्ठल ||
"पांडुरंगाची व वारकऱ्यांची अशी
एकरूपता झाली आहे की, आम्ही सांगाव व पांडुरंगानी एैकाव, पांडुरंगानी नेम द्यावा व तो जीव असे तोपर्यंत आम्ही चालवावा, अस एकामेकांच्या प्रेमात गुंतलेल नात म्हणजे पंढरीची वारी ."- बाबा महाराज सातारकर
No comments:
Post a Comment