आई माझी
आईवर जो पुर्णपणे भार टाकतो त्याच्या आत बसून आईच बोलायचे ते बिनचूक संकेताने दाखवत तिच्या बालकाकरवी बोलवित असते ति स्वतः जगंदबा त्याच्यावर कृपाकरते म्हणून त्याचे ज्ञानभांड़ार कधिही रिते होत नाही
आई त्याच्या आत ज्ञानाची रास पुढे सारून ते सदा भरून ठेवते
तो कितीही व्यय करेना
ते ज्ञानाचे पोते कधिही रिकामे होत नाही
- रामकृष्ण परमहसं
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/
https://chaitannyachajivhala1.blogspot.in/

No comments:
Post a Comment