चैतन्याचा जिव्हाळा
फेसबुक या सोशल मिडियावरील हे पेज दररोज संतवाङमय प्रसारीत करत असते.सुमारे १२ हजारच्या पुढे या पेजला वाचकांनी पसंती दर्शवली असून नित्य संत-साहित्य प्रसारीत करून या पेजनी वाचकांच्या मनात *चैतन्याचा जिव्हाळा* निर्माण केलाय अस म्हटलं तरी वावगं ठरू नये ही स्तुती नसून वाचकांच्या अभिप्रायावरून हे मत मांडल गेल आहे.
म्हणूनच संतवाङमय आणि संतांचे विचार हे जगाच्या कानकोपऱ्यात पोहचावेत हा हेतू मनात ठेवून "चैतन्याचा जिव्हाळा" हे पेजनी एक स्वतंत्र blog सुरू केलेला आहे. याचा एकच उद्देश आहे माऊली पसायदानात सांगतात,
दुरीतांचे तिमिर जावों।
विश्वस्वधर्म सूर्ये पाहो।
जो जो जें वांछील तो ते लाहो।
प्राणीजात।
विश्वातली अस्थिरता,अशांतता ही संतविचारांनीच शांततेत परावर्तीत होवू शकते.संतवाङमय हे सर्वासाठी आहे.ज्याप्रमाणे शेतकरी शेतात धान्य पेरतो त्यावेळी जमिनीत आलेल्या धान्यांवर त्याची मालकी असू शकते परंतु त्याच जमीनीत जर धनाचा हंडा सापडला तर त्यावर मात्र संपूर्ण गावची किंवा शासनाची मालकी होवू शकते.तुमच्या आमच्या सामान्य विचारांवर त्या त्या देशाची मालकी असू शकते परंतु संतांच्या असामान्य विचारांवर मात्र संपूर्ण विश्वाची मालकी आहे.प्रत्येकानी अभ्यासावं आणि आपले जीवन कृतार्थ,करून घ्यावे.म्हणूनच जास्तीतजास्त संत-साहित्याचा प्रसार करण्याच्या हेतूने हे पाऊल टाकले आहे.या blog आपण तर भेट द्याच परंतु आपल्या स्वजनांनाही याबद्दल अवश्य सांगा यामागे कोणताही वैयक्तिक हेतू नाही आहे.खाली लिंक पाठवत आहोत.
"आपला मिळालेला जिव्हाळा हेच आमच्यासाठी चैतन्य आहे."
आपलाच चैतन्याचा जिव्हाळा परिवार
जय मुक्ताई👏👏👏
https://chaitannyachajivhala1.blogspot.in/
⭕सुचना-दरवेळी लिंकला क्लिक करावे लागेल म्हणून वरील आपण लिंक संग्रही ठेवावी".
किंवा गुगलवर
chaitannyachajivhala1.blogspot.in
करू शकता.
जय मुक्ताई

No comments:
Post a Comment