˙˙जय मुक्ताई ..

Saturday, 15 October 2016

ठेविले अनंते तैसेची रहावे

ठेविले अनंते तैसेची रहावे
शरनांगती शरण हे अदभुत् शब्द आहेत हे महात्म्यांच्या त्यागी लोकांच्या जीवनात शोभुन दिसतात. तु जे करशील करवून घेशील त्यात मी राजी आहे,मी ते स्वीकार करतो हो ही मनोमन भावना असावी लागते .
भगवान् येशु ख्रिस्त ज्या वेळी सुळावर गेले त्यांना त्या मरण यातना भोगत असतांना शेवटच्या क्षणी त्यांच्या मनात भाव आला असेल आयुष्यभर मी परम्यात्मया साठीच जगलो आणि मला माझे मरण सुळावर लटकवतांना .........
ही जरी तक्रार झाली ,एक सल्ला झाला होता 

ही देखील येशु ख्रीस्त यांच्या दृष्टिने तक्रारच होती बाधा होती .माझी ईच्छा काही वेगळीच आणि देवा तू वेगळे करतोस.
डोळ्यातुन अश्रु टपटपले आणि देवा मला माफ कर चूक झाली
आणि ही ती बाधा देखील संपून गेली.
देवाचिया चाडे आळवावे देवा
आणि प्रसन्नपने त्या लाकड़ी झुल्यावर आनंदाने झुलत राहिले.त्या परम्यात्मया बरोबर एकरूप झाले.
आणि ते माणूस म्हणून राहिले नाही
तर ते परमात्मा बनून गेले.
त्याकरिता

ठेविले अनंते तैसेची रहावे ।
चित्ती असु द्यावे समाधान ।।
सौजन्य ओडियो क्लिप संग्रहित
।। जय मुक्ताई ।।
।। ज्ञानोबा तुकाराम ।।
https://chaitannyachajivhala1.blogspot.in/

No comments:

Post a Comment