इच्छा ज्याची तैसी तैसा होय
भगवान श्रीकृष्णांचे मथुरेत प्राकट्य होऊन पुढे गोकुळात नदंयशोदेच्या घरी सुखात वाढू लागले
भगवान शिवशकंरजी गोकुळात श्यामसुदंर भगवंताचे जोगी बनून दर्शन घेऊन गेले असता माता पार्वतीजवळ खुप स्तुती केली
भगवान परमात्माचे बालकृष्ण रूप पाहण्याची इच्छा जगन्माता पार्वतीलाही झाली
माता पार्वती गोकुळीच्या ऐका गोपिकेच्या रूपात नदंबाबाच्या वाड़्यावर आली
यशोदामातेकड़े श्यामसुदंराला मांडीवर घेण्याची इच्छा व्यक्त केली
यशोदा माताने बाळाला माता पार्वतीच्या जवळ दिले
आता
राजस सुकूमार मदनाचा पुतळा
इतके सुदंर बालक बघितल्यावर कुणाही मातेला आपल्या बाळाची आठवण होणे साहजिकच आहे
माता पार्वतीलाही आपल्या गणेशाची व षड़ाननाची आठवण होऊन पान्हा फुटला
शेवटी राहवेना म्हणून पदराखाली बाळाला घेतले
त्याबरोबर तिला असे वाटू लागले की आपला गजाननच पदराखाली आहे व त्याच्या सोड़ेंचा स्पर्शही मातेला जाणवू लागला
क्षणात स्वतःला सावरत पदर बाजूला करून बघते तो मांड़ीवर बालकृष्ण
पुन्हा पदर बाळावर घातला असता षड़ाननाचा स्पर्श जाणवू लागला
पुन्हा पदर सावरुन बघते तो बालकृष्णच
जगन्मातेला कल्पना आली
देवा !तुज आघवे होवो येते
भगवान परमात्माला आपन ज्या रूपात ध्यातो भगवान आपल्या भक्तांकरीता त्या रूपाचा होतो
काय भक्ती पीसे लागले देवासी!इच्छा ज्याची तैसी तैसा होय!!
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:
Post a Comment