˙˙जय मुक्ताई ..

Saturday, 8 October 2016

तुका म्हणे एका मरणेची सरे


तुका म्हणे एका मरणेची सरे
  वेदशास्राचे मुळ कोणते?
-अक्षर हेच मुळ
अक्षराचे मुळ कोणते?


-ऊॅकार(ओकांर)
ऊॅकाराचे मुळ कोणते?
-रेषा
रेषेचे मुळ कोणते?
-ब्रम्हां
प्रपंचाचे मुळ कोणते?
-पचंमहाभुते
पचंमहाभुतांचे मुळ?
-मुळमाया
मायेचे मुळ?
-ब्रम्हां
संतपण अंगी कशाने येते?
-समदृष्ठीने
देव कृपा केव्हा करतो?
-रात्रंदिन ईश्वर चितंणाने
चांगले सुलभ साधन?
-हरिनाम
शांती कोणती?
-हर्ष शोक न करणे
धैर्यवंत कोण?
-संसार तापाने न ड़रणारा
आनंदी कोण?
-चिंता न करणारा
संसार बरा कुणाचा?
-पत्नी कजाग नाही त्याचा
कजाग संसार कुणाचा?
बायको मुले भाड़ंखोर त्याचा
भुल कोण करतो?
'आपली शुद्ध नाही तो
आत्मा कसा ओळखावा?
-स्व स्वरूप हाच आत्मा ओळखावे
सर्वात वाईट मरण कोणते?
-कुटुंबीयांची आठवण काढत तड़फड़ून मरणे
चागंले मरण कोणते?
-सर्व आसक्ती सोडून ईश्वरी चितंणात देह सोड़णे
*या लागी जो पाड़ंवा!देह ठेवी!!*
संत महात्म्ये म्हणतात
ईश्वरी चितंणात देह ठेवणे म्हणजेच
काया वाचा मणे करणी!

जयाचिये भजने देवाचिये वाहणी!
ते शरीर जातिये क्षणी!
देवची झाले!!
संसाराच्या चितंणात
आपल मरण म्हणजे पुढच्या जन्माची तयारी
परंतु
महात्म्यांच मात्र

तुका म्हणे ऐका मरणेची सरे
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

https://chaitannyachajivhala1.blogspot.in/

No comments:

Post a Comment