काही केल्या न सुटे धर्म
कोण्या एका गावात खंड़ेरायाचे मोठे मंदीर होते
तिथे सालाबाद प्रमाणे पौर्णिमेला मोठी यात्रा भरायची व मुर्तीची मिरवणुक निघायची
या मिरवणुकीला लाखोंचा भक्त समुदाय उपस्थित असायचा
पन दुर्भाग्याची गोष्ट म्हणजे पौर्णिमेच्या पुर्व संधेला रात्री खंड़ेरायाची उत्सवमुर्ती चोरांनी पळविली
पौर्णिमेला
सकाळी सर्व भक्तजण जमा झाले असता हा चोरीचा प्रकार सर्वाच्या लक्षात आला
आता ऐनवेळीे काय करणार म्हणून यात्रा पचं कमिटी चिंतातुर झाली
मंदिराबाहेर सर्व भक्त जमले आहेत आता घाईत काय निर्णय घ्यायचा म्हणून ऐकाने आपले सुपिक ड़ोके चालवले
खंड़ेरायाचे मुर्तीमंत रूप म्हणजे कुत्रा
आपन कुत्र्यालाच सजवून रथात बसवू व मिरवणुक काढून
शेवटी बहुमताने हा ठराव मंजुर झाला
कुत्र्याच्या अंगावर सुदंर अशी झुल टाकली
गळ्यात पुष्पगुच्छाचे हार घातले
आठ दहा लोक खाद्यांवर पालखी घेऊन खंड़ेरायाचा पालखी उत्सव जोरदार सुरू झाला
मंदिरापासुन पालखी टाळ मृदंग, वाघे मुरळी व ड़िजेच्या गजरात पालखी पुढे जात होती
सर्व भक्त आनंदात नाचत होती
पुढे पालखी गावाच्या भर चौकात आली व रथावर सजवून बसलेल्या कुत्राला त्याचे भाऊबंद दिसले
आणि त्याने पालखीतूनच उड़ी मारत त्यांच्या बरोबर भांड़ायला सुरूवात केली
पालखी खाद्यांवर घेणारासह सर्वच भक्त नाराज झाले
अरे अरे!
ज्याला देव समजुन खाद्यांवर घेतले ,रथात बैसवीले तरीही तो आपला मुळ स्वभाव सोड़तच नाही
संत महात्म्ये म्हणतात
गाढव शृंगारीले कोड़े!काही केल्या नोहे घोडे!!
त्याचे भुकंने न राहे!स्वभावासी करील काय!!
श्वान शिबिके बैसवीले!भुकंता न राहे उगले!!
तुका म्हणे स्वभाव कर्म!
काही केल्या न सुटे धर्म!!
टिप-
सदर अंभग जगदगुरू तुकोबारायांचे अंभगगाथेतील आहे
याचा कोणत्याही जिवंत वा मृत गाढव किंवा कुत्रांशी तिळमात्रही संबंध नाही
अनपेक्षित रित्या सबंध येत असेल तर त्यास निव्वळ योगायोग समजावा
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:
Post a Comment