तुका म्हणे चवी आले।
जें कां मिश्रित विठ्ठलें।
विठ्ठलनामाइतका मधुर रूचकर आणि स्वादिष्ट मसाला अखिल विश्वात दुसरा नाही. आम्ही खातो, पितो, झोपतो. खातांना हें रोजचे अन्न भगवंतांला अर्पण करीत आहोत, असा विचार आपण करतो का ? हा भाव जर मनात असेल तर भोजन हा एक महायज्ञ बनेल. मग हवी ती आणि वाटेल ती वस्तु पोटात जाणार नाही. जिभेला चोचले सुचणार नाहीत. संयम सहज, स्वाभाविक होईल. कारण जिभेवर आम्ही प्रत्यक्ष ईश्वरालाच बसविले आहे. त्यामुळे भोजन त्यालाच अर्पण होईल. म्हणून योग साधेल. जीभ तर केवळ एक अवजार आहे.
जय मुक्ताई🚩https://chaitannyachajivhala1.blogspot.in/

No comments:
Post a Comment