|| श्री विठ्ठल ||
महाभारत युद्ध समाप्त झाले होते. कसांचे सासरे व मित्र, मगध राज्याचे राजे जरासंधाच्या मृत्युनंतर मथुरा नगरीतील लोकांना नुकतेच सुरक्षीत वाटु लागले होते.
परंतु मथुरा नगरीवर काल यवनाची नजर होती
त्यामुळे सर्व मथुरावासीयांना असुरक्षीत वाटु लागले. काल यवन ज्याच्यामुळे कृष्ण भगवंताला मथुरा सोडुन जावे लागले होते व त्यामुळे भगवंताला रनछोड म्हटले जाऊ लागले.
अशा या काल यवनाला अमरत्वाचे वरदान होते, म्हणुन कृष्ण भगवान व बलराम त्याला मारु शकत नव्हते.
त्यामुळे तो प्रत्येक वेळेला मोठे मोठे सैन्य घेऊन युद्ध करायचा. एकदा कृष्ण भगवान कालयवनाबरोबर युद्धामध्ये जखमी झाले. ही गोष्ट अर्जुनाला समजली तेव्हा भगवंताला पाहण्यासाठी अर्जुन निघाला, तेव्हा रस्त्यामध्ये नारद मुनी भेटले, अर्जुनाला म्हणाले की,
" अर्जुना कृष्णा ला बघायला जातोय खरे पण त्यांच्या जखमांना हात नको लावु , जखमांना स्पर्श केला तर तुझी शक्ति संपुष्ठात येईल."
अर्जुनाला प्रश्न पडला त्यातच तो कृष्ण भगवंताजवळ पोहोचला. भगवंतांनी त्याला डोक्याकडील भागाला बसावयास सांगीतले परंतु अर्जुनाने भगवंताचे ऐकले नाही
अर्जुन भगवंताला म्हणाला
प्रभू
भक्ताची जागा हि भगवंताच्या चरणाजवळ शोभणारी आहे
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले,
"ठिक आहे अर्जुना,
चरणाजवळ बसावे परंतु तु माझ्या जखमांना स्पर्श करु नये
पण तुझ्या बाणाच्या तिराने तर यांना स्पर्शु शकतो."
अर्जुनाला भगवंताचे म्हणने पटले व भगवंताच्या जखमांना पाहण्यासाठी आपल्या धनुष्याचा तीर काढला व जखमांना बाणांचा स्पर्श होताच अर्जुन युद्धासाठी तयार झाला पन भगवंतांनी नाही म्हटले.आणि सांगीतले की काल यवन हा तुझ्यासाठी धोका होऊ शकतो.
त्याला अंसख्य वरदान प्राप्त आहेत

भगवंतांनी अर्जुनाला म्हटले की, " मी आता जखमी आहे उद्या मला पाहण्यासाठी गौळनी येतात. रस्त्यामध्ये त्यांना भिल्लांच्या वस्त्या लागतात , तर तु फक्त ऐवढे कर की त्यांच्यापासुन गौळनींचे रक्षण कर."
अर्जुनाने हो म्हटले
त्याला स्वतःच्या शक्तिवर घमंड झाले, दुसऱ्या दिवशी गौळणी भगवंताला भेटायला आल्या त्या वेळेस रस्त्यात लुटारुंनी त्यांना घेरले. महाभारतीय युद्धात काही लाखो अक्षोहिनी सैन्याचा ऐकटा पराभव करणारा अर्जुन तीथेच होता परंतु तो काहीच करु शकला नाही.
धनुष्याचा तीर भगवंताच्या जखमांना लावल्यामुळे तो मंत्र विसरला होता व शक्तिहीन झाला होता. भिल्ललुटारुंनी गौळनींना लुटले. अर्जुनाला लाज वाटु लागली भगवंतासोबत नजर मिळवायला हिम्मत होत नव्हती. अर्जुनाला कळुन चुकले होते की महाभारत युद्धामध्ये माझ्या शक्तीची नही तर भगवान परमात्माची होती
त्या वेळेची होती.
या प्रसंगाच तुलसीदासजी वर्णन करतात,
तुलसी नर का क्या बडा, समय बडा बलवान |
भीलां लूटी गोपियाँ, वही अर्जुन वही बाण ||

जय जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:
Post a Comment