प. पु. बाबा महाराज सातारकर
🌺|| श्री विठ्ठल ||🌺
जिथे विचार प्राधान्यांनी मांडले जातात आणि विचारांचा विस्तार केला जातो त्याला "प्रवचन" म्हणाव , आणी ज्याच्यामध्ये नाम घेऊन नामाचा विस्तार होतो त्याला "किर्तन" म्हणाव .
- प. पु. बाबा महाराज सातारकर
जय जय मुक्ताई 👏👏👏
https://chaitannyachajivhala1.blogspot.in/
No comments:
Post a Comment