वितरागी ऋषीवर
स्वर्गलोकी देवतांची सभा भरली असता तिथे नारदजी समोर इद्रंदेवाने प्रश्न विचारला
या धरतीवर असे कोणते ऋषी आहेत जे परिपूर्ण वितरागी व आसक्तीच्या पलिकडे आहेत
तेव्हा नारदजीने इद्रंदेवाला सागितंले
मी तिन अशा वितरागी ऋषींना ओळखतो
इद्रंदेवाच्या सांगण्यावरून नारदजीनी पर्वत,कर्दन व कुतूक ऋषीना इद्रं दरबारी पाचारण केले
या ऋषीचे वैराग्य किती आहे हे पाहण्यासाठी इद्रंदेवाने या तिघां ऋषी समोर स्वर्गलोकीची अप्सरा उर्वशीला कुमौद नृत्य करण्यासाठी सांगितले
तिथे नृत्य करू लागली व क्रमशः आपले अंगावरील ऐक ऐक कपडा उतरवू लागली
हे दृष्य बघून पर्वत ऋषी वैतागले
कर्दन ऋषीनी तर आपले ड़ोळे आपल्या हातांनी बंद करून घेतले
मात्र उर्वशी आपले ऐक ऐक वस्र उतरवत नृत्य करत होती
व
कुतूक ऋषी मात्र ऐकटक पाहत होते
परिणाम काहीच झाला नाही
तेव्हा उर्वशी त्यांना विचारते
ऋषीवर!
माझे कुमौद नृत्य पाहिले की नाही?
तेव्हा कुतूक ऋषी उर्वशीला म्हणाले
आपन महत्त्वाचे वस्त्र तर उतरवले नाही
अन्नमय
प्राणमय
मनोमय
विज्ञानमय
आनंदमय कोष
हे महत्वाचे कपड़े जोपर्यंत उतवत नाही तोपर्यंत खरे कुमौद नृत्य नाही
कुतूक ऋषी वैराग्याची वितरागी परिक्षा उत्तिर्ण झाले
काही तरी बोध करी मना
नाहीतर
पुराणातील वांगी पुराणातच रहायचे?
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:
Post a Comment