सेवेच्या निजस्वार्था वना आली
प्रश्न-
राज्य टाकुन तु वनात गेली गेलीस, तुला खुप वाईट वाटले असेल?
उत्तर-
माझे स्वामी सतत माझ्याबरोबर होते मग दुःख कसले वाटणार
प्रश्न-
राज्य टाकुन तु वनात गेली गेलीस, तुला खुप वाईट वाटले असेल?
उत्तर-
माझे स्वामी सतत माझ्याबरोबर होते मग दुःख कसले वाटणार
प्रश्न-
तु नुकतिच वेणीफणी केली आहेस
हि ताजी फुल तुझ्या केसात कोणी घातली?
उत्तर-
वनवासात येताना
अत्रि आश्रमात गेलो तेव्हा अनसूया मातेने माझी वेणी घातली व हि फुले घातली
हि फुले चौदा वर्षे सुकणार नाही असा वरही दिला

वनात तुझ्या पायात खुप काटे रूतले असतिल?
उत्तर-
छे!
माझी माता पृथ्वी
ति माझ्यासाठी लोण्यासारखी मऊ झाली
वनात तुझ्या पायात खुप काटे रूतले असतिल?
उत्तर-
छे!
माझी माता पृथ्वी
ति माझ्यासाठी लोण्यासारखी मऊ झाली
प्रश्न-
उन्हाचे तुझे प्राण कासावीस झाले असतिल?
उत्तर-
सुर्य माझा सासरा
म्हणून त्यांनी आपले उन माझ्यासाठी कोवळे केले
उन्हाचे तुझे प्राण कासावीस झाले असतिल?
उत्तर-
सुर्य माझा सासरा
म्हणून त्यांनी आपले उन माझ्यासाठी कोवळे केले
प्रश्न-
पण ग्रिष्मातिल तीक्ष्ण उन व झळा तुला कशा सहन झाल्या?
उत्तर-
वायुदेवाने आपला पुत्र हनुमंताच्या स्वामिची मी स्री म्हणून मला उष्णतेचा त्रास होऊ दिला नाही
पण ग्रिष्मातिल तीक्ष्ण उन व झळा तुला कशा सहन झाल्या?
उत्तर-
वायुदेवाने आपला पुत्र हनुमंताच्या स्वामिची मी स्री म्हणून मला उष्णतेचा त्रास होऊ दिला नाही
प्रश्न-
तुला राक्षसाने नेल्यावर रामाने कसे सोड़वुन आनाले?
उत्तर-
स्वामिंनी वानरसेना जमविली समुद्रावर सेतु बांधला त्यावरून लंकेत सेना घेऊन गेले व स्वामिंनी रावणाला मारले
तुला राक्षसाने नेल्यावर रामाने कसे सोड़वुन आनाले?
उत्तर-
स्वामिंनी वानरसेना जमविली समुद्रावर सेतु बांधला त्यावरून लंकेत सेना घेऊन गेले व स्वामिंनी रावणाला मारले
प्रश्न-
रामाला एवढा त्रास करून घ्यावा लागला नसता
माझ्या स्वामींना सागितंले असते तर त्यांनी एका आचमणात समुद्र पिऊन टाकला असता?
उत्तर-
समुद्र हे ऋषिचे मुत्र
वानर त्यास कसे शिवतील?
म्हणून ते सेतु बांधुन गेले
रामाला एवढा त्रास करून घ्यावा लागला नसता
माझ्या स्वामींना सागितंले असते तर त्यांनी एका आचमणात समुद्र पिऊन टाकला असता?
उत्तर-
समुद्र हे ऋषिचे मुत्र
वानर त्यास कसे शिवतील?
म्हणून ते सेतु बांधुन गेले
प्रश्न-
रामाने रावणाला कसे मारले?
उत्तर-
बाणाने ह्दय विदिर्ण करून मारले
रामाने रावणाला कसे मारले?
उत्तर-
बाणाने ह्दय विदिर्ण करून मारले
प्रश्न-
राम मनुष्य आहे कि देव?
उत्तर-
राम आत्माराम पुरूषोत्तम आहे
तो सर्व ठिकाणी नादंतो आहे
राम मनुष्य आहे कि देव?
उत्तर-
राम आत्माराम पुरूषोत्तम आहे
तो सर्व ठिकाणी नादंतो आहे
प्रश्न -
मग रावणाला मारले तेंव्हा त्याच्या अंतरंगात राम आत्मरूपाने न्हवता का?
उत्तर-
रामात काम नाही
रावणात काम होता
तो विषयलोलुप असल्याने ह्रदयस्थ आत्मारामापेक्षा स्वतःला वेगळा मानत होता
प्रभु श्रीराम सितामातेसह
लंकेवर विजयश्री मिळवुन अयोध्येला परतत असताना
महर्षी अगस्त्यजींची पत्नी लोपामुद्रेने विचारलेले प्रश्न व माता सितेने दिलेली उत्तर
ह्रदयाला भिड़णारा संवाद आहे
नाथबाबा भावार्थ रामायणात वर्णन करतात
केवळ स्त्री नव्हे सीता !

ते निजभक्त जाण तत्वता !
सान्ङोनी राजभोग समस्ता !
No comments:
Post a Comment