सोसु का वाहावा
एखाद्या कुळात एखादा वैष्णव जरी निर्माण झाला तरी त्याच्या पुण्याईवर सर्व कुळ पापमुक्त होऊन मोक्षप्राप्ती होते
तुलसीदासजी म्हणतात
कुलंग पवित्रं जननी कृतार्था वसुधंरा पुण्यवती च तेन
याउलट
जये कुळी नाही ऐकही वैष्णव!त्याचा बुड़े भवनदी ताफा
वारकरी सप्रंदायातील सर्वांचे कुळदैवत म्हणजे पढंरीचा श्रीविठ्ठल
वारकरी कुळाचार म्हणजे
आळंदी पढंरीची वारी
एकादशी सोमवार व्रत
सतत नामस्मरण हाच वारकरी कुळधर्म
किती सोप आहे
आता इतक्या चांगल्या कुळात जन्माला येऊन जर विद्या,वित्त नसेल तर काय उपयोग?
याउलट अकुलिन आहे पण विद्वान आहे त्यांची देव सुद्धा पुजा करतात
म्हणून
ऋषीचे कुळ,नदिचे मुळ व पुढार्याचे खुळ कधि पाहूच नये
कारन
भगवंताने प्रल्हादाचे व शबरीचे कुळ नाही पाहिले
जो देवाचा भक्त त्याचे सर्वच पवित्र असते
म्हणून कि काय माऊली ज्ञानोबाराय म्हणतात
अगा कुळाचिया चोखटपणा नलगा!
अभिजात झणी श्लाघा!
व्युत्पत्तीचा वाऊगा!
सोसु का वाहावा!!
संताचिये पायी हा माझा विश्वास
चितंण सौजन्य-
महाभारतीय एक लाख श्लोकातून नव्हे तर पारमार्थिक शतकोटी
एकदा जरूर वाचावीच
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/
https://chaitannyachajivhala1.blogspot.in/

No comments:
Post a Comment