शोध
एका अज्ञात गावातील लोक दररोज आप आपल्या शेतात ऐकाच वाटेने जात असत
ऐक दिवस त्या गावातील चार सहा लोक आपले नित्याचे शेतिकर्म आटोपून आपल्या घराकडे जात असताना त्यांना वाटेतच काही मौल्यवान वस्तू दिसल्या
पळत जाऊन दोघांनी त्या उचलल्या परंतु प्रकरण ऐकमेकांना हाणामारी पर्यतं जाऊन पोहचले
शेवटी त्याच्यांतच समझोता झाला
व सर्व धन आपसात सारखे वाटून घेऊन सर्वानींच मौन पाळले
पुढे दोन दिवसांनी हाच प्रकार पुन्हा घड़ला
एक दिवस तर महिला वर्गाच्याही हाती धन लागले
त्यांनीही आपसातच मामला मिटवून टाकला
हे धन येते कुठून?
वा
धन कोन टाकतय?
याबाबत सर्व गावच जवळजवळ मौनच होते
त्यानंतर काही दिवसांनी तेच लोक शेतातुन घरी परतताना त्या लोकांवर कुणीतरी अचानक दगड़फेक करू लागले
हा हा म्हणता मोबाईल नेटवर्किगं फेसबुक वाटस ऐपवर मेसेज पड़ू लागले
गावात ग्रामसुरक्षा दलाची स्थापना झाली
सर्व गाव ड़ोळ्यात तेल घालुन शोधू लागले
हे दगड़ येतात तरी कुठून?
जगंजग पछाडल व
शेवटी सर्वांच्या अथक प्रयत्नाला लवकरच यश मिळाले
आरोपी पकड़ून गावात मंदिरासमोर हजर केला
आरोपी होता एक साधू महात्मा
गावातील मुखियाने साधूला दगड़ का मारले म्हणून जाब विचारला..
तेव्हा साधू महाराज म्हणाले
अरे मुखीयाजी!
तुझ्यासकट जवळजवळ सर्वच गावातिल लोकांनी रस्त्यावर पड़लेले धन गुपचुप उचलून आपसात वाटून घेतले
तेंव्हा विचार केला का?
हे कुणी टाकल असेल बर...
परंतु
जेंव्हा अंगावर दगड़ मारले जाऊ लागले
तेंव्हा मात्र सर्व गावकरी मिळून शोध घेऊ लागले
कि
दगड कुठून येतात???
परमात्मा जेंव्हा मनुष्याला सुख देतो तेव्हा त्याची कोणी साधी आठवणही काढत नाही.
दुःखात मात्र त्याची आठवण काढता.....
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:
Post a Comment