|| श्री विठ्ठल ||
जव मस्तकी न ठेवली हातू
श्रीगुरू सांगतात आणि शिष्य ऐकतो आहे
असे देहाच्या अंगाने केवळ कर्णाद्वारे होणारे श्रवण करणे म्हणजे श्रवण नसून जेंव्हा सदगुरू साधकाच्या मस्तकावर हात ठेवत स्पर्शबोध करतात,सोहंशक्ती संक्रमण करतात त्यावेळी साधकाने ग्रहण केलेला सदगुरूंचा एक स्पंद म्हणजे श्रवण
गर्भदान पद्धतीने साधकाला दिलेला सदगुरूंचा हा स्पंद त्या साधकाच्या मनादि सर्व इद्रिंयात रमत असतो
तैसा मनाचा मारू न करिता |
आणि इंद्रिया दुःख न देता |
त्यामुळे साधकाला आपल्या मनाला मुरड घालण्याची आवश्यकता भासत नाही
कारण तेव्हा साधकाची प्रत्येक क्रिया प्रेमरूप व बोधरूपच असते
तो साधक आकृती ,प्रकृती व विकृती या त्रिगुणात न अड़कता सदा सर्वकाळ निजवृतित राहातो
साधकाच्या या अवस्थेला माऊली ज्ञानोबाराय श्रवण असे म्हणतात
अशे माऊलींना अपेक्षित श्रवण घड़ण्याकरिता साधकाच्या जिवनात सदगुरूची भेट व्हावी लागते
या कारणे श्रीगुरूनाथू |
जव मस्तकी न ठेवली हातु |
निवृत्तीदास असे विनवितु |
तंव निवांत केवी होय ||
जय जय मुक्ताई👏👏👏
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:
Post a Comment