चौकट उबंरठा
एखादे घर असो वा मंदिर अथवा एखादे कार्यालय असो प्रत्येक ठिकाणी आत प्रवेश करताना मुख्य द्वारात ऐक चौकट असतेच.
ति चौकट वा तो उबंरठा आपल्याला सतत आपल्याला जबाबदारी वा कर्तव्याची, नितीमुल्याची जाणीव करून देत असतो.
कार्यालयीन कुठलही कामकाज हे कायद्याचे चौकटीतच करावे लागते. घराची चौकट वा उबंराही आपल्याला सतत याचीच जाणीव करून देत असतो. आपन एखाद्याचे घरात प्रवेश करतानाच उबंरठा आपल्याला किमान सभ्यतेने पादत्राणे बाहेर काढायची जाणीव करू देतोच.
अध्यात्मातही चौकट असतेच , भक्तीमार्गात वाटचाल करतानाही भक्तीमार्गाच्या चौकटीला अनुसरूनच करावी लागते. सनातन परंपरेत वेद हे चौकट आहेत. संसारात जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्यासाठी चार प्रकारचे आश्रम हे चौकटच आहेत. समष्टी अनुशासनासाठी आश्रम या चौकटीची गरज असते. सृष्टीशास्त्रात दिशा चौकट असते, तशी परमार्थ मार्गात उपासना ही चौकट असते.
भगवंताचे नाम ,रूप,धाम व लिला हि उपासनेची चौकट आहे. चौकटीला उबंरा असतो तो त्या चौकटीचे अधिष्ठान असतो. या उपासना चौकटीचा उबंरा म्हणजेच भगवंताचे नाम. उबंरा काय करतो तर एका कक्षेचा वा खोलीचा त्याग करतो व दुसरे दालनात प्रवेश करतो. भगवान पढंरीनाथाच्या महाद्वारातच हरिनामाचा उबंरा म्हणजे नामदेव पायरी आहे. हिच नामाची चौकट
भक्तीमार्गात या उपासना चौकटीचा हरिनाम हा उबंरा आहे. तुलसीदासजी म्हणतात,
"मनुष्याची जीभ हे देवाचे द्वार आहे
व हरिचे नाम हा उबंरा आहे"
मनुष्याची जीभ हा शरीराचा उबंरा आहे
सृष्टीची कक्षा सोड़णे व ईश्वराची कक्षा दालणात प्रवेश करण्यासाठी उबंरा म्हणजेच भगवंताचे नाम
पौराणिक कथनासुसार आजवर अनेक मालगाड़्या भगवंताच्या प्राप्तीसाठी मोक्षमार्गावर निघाल्या
परंतु, आपल्या जीभरूपी उबंरठ्यावर नियंत्रण नसल्यामुळे या मालगाड़्याचे अनेक ड़बे अंनताच्या प्रवासात रूळावरून कधी घसरले हे समजले नाही
असो....
"आपली आपन करा सोड़वण"
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/
https://chaitannyachajivhala1.blogspot.in/

No comments:
Post a Comment