˙˙जय मुक्ताई ..

Wednesday, 5 October 2016

संत सगं देई सदा

संत सगं देई सदा


काय खावे?
-धीर
काय प्राशन करावे?
-कुवासना
काय पाघंरावे?
-संचित
काय भोगावे?
-संचित भोगावेच
कोठे जन्मता?
-भेदामध्ये
कोठे मरता?
-अभेदा मध्ये
काय व्यवसाय करता?
-हरिकीर्तन
कोठे नादंता?
-सख्य भक्तीत
काय देता?
-द्वैत
काय घेता?
-अद्वैत
काय स्विकारता?
-सुमती
काय त्यागता?
-कुमती
काय सोड़ता?
-परनिंदा
काय धरता?
-भावार्थ
देहाचे अंतिम स्थान?
-स्मशान


जीवाचे वतन?
-ब्रम्हां
पाप कोणते?
-दुष्कर्म
पुण्य कोणते?
-सत्कर्म
स्वधर्म कोणता?
-मी ब्रम्हं आहे
परधर्म कोणता?
-मी देह आहे
सुख कोणते?
-ईश्वरप्राप्ती
दुःख कोणते?
-ईश्वराचा विरह
महालाभ कोणता?
-मनुष्य जीवन
महाहानी कोणती?
-भजनी विक्षेप तेची मरण
खरे धन कोणते?
-शुद्ध ज्ञान
दारिद्र्य कोणते?
-अज्ञान
असमाधान कोणते?
-सत्सगंती न मिळणे
समाधान कशात आहे?
-फक्त संतसगंतित
म्हणून संत महात्म्ये ईश्वराकड़े मागणी करतात
न लगे मुक्ती धन-सपंदा!संत संग देई सदा!!
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

https://chaitannyachajivhala1.blogspot.in/

No comments:

Post a Comment