श्री विठ्ठल
|| ते हे माय ज्ञानेश्वरी ||
|| ते हे माय ज्ञानेश्वरी ||
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय यांच्या विश्वसंकल्पनेतील ज्ञानाची दिवाळी अनुभवायची असेल तर फक्त एक काम करायच आहे ते म्हणजे वाचावी ज्ञानेश्वरी.....
पण ती कशी वाचावी हे सुद्धा महत्वाचे आहे. ते सुद्धा माऊली ज्ञानोबारायांनी आपल्याला सुदर दृष्टांत देऊन सांगीतले आहे .
"ज्याप्रमाणे शरदऋतूतील पौर्णिमेच्या चांदण्यातील जीवनोपयोगी अमृत चकोरपक्षी तन आणि मन पणाला लावून एकाग्रतेने चाखतो, त्याचप्रमाणे श्रोत्यांनी हा ग्रंथ मनाला तल्लीनत्व आणून अलगद अनुभवावा म्हणजे निव्वळ शाब्दीक ज्ञान नको. यातील तत्वे शब्दांमध्ये सापडतील अशी अपेक्षा न करीता म्हणजे निव्वळ श्रवणेंद्रिये वा नेत्रांद्वारे इकडे बघू नका उच्चारलेल्या शब्दांमागील अभिप्रेत असलेल्या अर्थाकडे सतत नजर ठेवा. ज्याप्रमाणे भुंगा कमळातील परागकण चोरुन नेतो हे कमळाच्या पाकळ्यांना जाणवित देखील नाही त्याचप्रमाणे या ग्रंथातील अर्थाचे सेवन करता आले पाहीजे. किंवा आपले स्थान न सोडता, फूल चंद्राच्या किरणांचा आस्वाद कसा घ्यायचा हे जाणते म्हणजे चांदण्यात कळी पूर्ण विकसित होते, त्याप्रमाणे आपल्या मनाला एकाग्र करुन, ही एकच आपल्या आयुष्याला उज्जीवन करणारी गोष्ट आहे या नजरेने जो पाहील त्यालाच परमार्थ दिसेल. अहो, थोडक्यात सांगायचे झाले तर असे की अर्जुनाने ज्या पातळीवर गीता ऐकली त्याच पातळीवर जाऊन आपण हा ग्रंथ बघितला तरच जीवनाचे सार्थक होईल."
पण ती कशी वाचावी हे सुद्धा महत्वाचे आहे. ते सुद्धा माऊली ज्ञानोबारायांनी आपल्याला सुदर दृष्टांत देऊन सांगीतले आहे .
"ज्याप्रमाणे शरदऋतूतील पौर्णिमेच्या चांदण्यातील जीवनोपयोगी अमृत चकोरपक्षी तन आणि मन पणाला लावून एकाग्रतेने चाखतो, त्याचप्रमाणे श्रोत्यांनी हा ग्रंथ मनाला तल्लीनत्व आणून अलगद अनुभवावा म्हणजे निव्वळ शाब्दीक ज्ञान नको. यातील तत्वे शब्दांमध्ये सापडतील अशी अपेक्षा न करीता म्हणजे निव्वळ श्रवणेंद्रिये वा नेत्रांद्वारे इकडे बघू नका उच्चारलेल्या शब्दांमागील अभिप्रेत असलेल्या अर्थाकडे सतत नजर ठेवा. ज्याप्रमाणे भुंगा कमळातील परागकण चोरुन नेतो हे कमळाच्या पाकळ्यांना जाणवित देखील नाही त्याचप्रमाणे या ग्रंथातील अर्थाचे सेवन करता आले पाहीजे. किंवा आपले स्थान न सोडता, फूल चंद्राच्या किरणांचा आस्वाद कसा घ्यायचा हे जाणते म्हणजे चांदण्यात कळी पूर्ण विकसित होते, त्याप्रमाणे आपल्या मनाला एकाग्र करुन, ही एकच आपल्या आयुष्याला उज्जीवन करणारी गोष्ट आहे या नजरेने जो पाहील त्यालाच परमार्थ दिसेल. अहो, थोडक्यात सांगायचे झाले तर असे की अर्जुनाने ज्या पातळीवर गीता ऐकली त्याच पातळीवर जाऊन आपण हा ग्रंथ बघितला तरच जीवनाचे सार्थक होईल."
आजच्या ज्ञानेश्वरी चिंतनासोबतच माय ज्ञानेश्वरीतील ओवीरुपी ज्ञानाच्या दिव्यांनी माऊली ज्ञानोबारायांच्या विश्वसंकल्पनेतील ज्ञानाची
दिवाळी आपल्या जिवनात ओवीरुपी ज्ञानदीप लावुन दिपोत्सव करुया व ही अविवेकाची काजळी दुर सारुन योगीयांप्रमाने निरंतर ज्ञानाची दिवाळी साजरी करुया
या ओवीरुपी ज्ञानाच्या दिव्यांच्या सानीध्यात एकदा आलो की आयुष्य प्रकाशमयच
म्हनुनच तर संतश्रेष्ठ नामदेव महाराज म्हणतात,
नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी ।
ऐक तरी ओवी अनुभवावी.......
...........चला तर मग.....!!!
🌺ज्ञानेश्वरी अध्याय १🌺
येर्हवीं तरी मी मुर्खू ।
जरी जाहला अविवेकु ।
तरी संतकृपादीपु ।
सोज्वळु असे ॥ ७६॥
-------------------------------------
🌺ज्ञानेश्वरी अध्याय २🌺
जरी जाहला अविवेकु ।
तरी संतकृपादीपु ।
सोज्वळु असे ॥ ७६॥
-------------------------------------
🌺ज्ञानेश्वरी अध्याय २🌺
जैसें मार्गेंचि चालतां ।
अपावो न पवे सर्वथा ।
कां दीपाधारें वर्ततां ।
नाडळिजे ॥ १८७ ॥
अपावो न पवे सर्वथा ।
कां दीपाधारें वर्ततां ।
नाडळिजे ॥ १८७ ॥
जैसी दीपकळिका धाकुटी ।
परी बहु तेजातें प्रगटी ।
तरी सद्बुद्धि हे थेकुटी ।
म्हणों नये ॥ २३८ ॥
परी बहु तेजातें प्रगटी ।
तरी सद्बुद्धि हे थेकुटी ।
म्हणों नये ॥ २३८ ॥
जैसा निर्वातीचा दीपु ।
सर्वथा नेणे कंपु ।
तैसा स्थिरबुद्धि स्वस्वरूपु ।
योगयुक्तु ॥ ३४१ ॥
-------------------------------------
🌺ज्ञानेश्वरी अध्याय ४🌺
सर्वथा नेणे कंपु ।
तैसा स्थिरबुद्धि स्वस्वरूपु ।
योगयुक्तु ॥ ३४१ ॥
-------------------------------------
🌺ज्ञानेश्वरी अध्याय ४🌺
मी अविवेकाची काजळी ।
फेडूनी विवेकदीप उजळीं ।
तैं योगियां पाहे दिवाळी ।
निरंतर ॥ ५४ ॥
फेडूनी विवेकदीप उजळीं ।
तैं योगियां पाहे दिवाळी ।
निरंतर ॥ ५४ ॥
ऐसे सर्वज्ञानाचा बापु ।
जो कृष्ण ज्ञानदीपु ।
तो म्हणतसे सकृपु ।
ऐकें राया ॥ २१० ॥
------------------------------------
🌺ज्ञानेश्वरी अध्याय ५🌺
जो कृष्ण ज्ञानदीपु ।
तो म्हणतसे सकृपु ।
ऐकें राया ॥ २१० ॥
------------------------------------
🌺ज्ञानेश्वरी अध्याय ५🌺
जैशी पूर्वदिशेच्या राउळीं ।
उदयाचि सूर्ये दिवाळी ।
की येरीही दिशां तियेचि काळी ।
काळिमा नाही ॥ ८६ ॥
उदयाचि सूर्ये दिवाळी ।
की येरीही दिशां तियेचि काळी ।
काळिमा नाही ॥ ८६ ॥
परि तो रसातिशयो मुकुळीं ।
मग ग्रंथार्थदीपु उजळीं ।
करी साधुहृदयराउळीं ।
मंगळ उखा ॥ १४२ ॥
------------------------------------
🌺ज्ञानेश्वरी अध्याय ६🌺
मग ग्रंथार्थदीपु उजळीं ।
करी साधुहृदयराउळीं ।
मंगळ उखा ॥ १४२ ॥
------------------------------------
🌺ज्ञानेश्वरी अध्याय ६🌺
ते बुध्दीही आकळितां सांकडें ।
म्हणऊनि बोलीं विपायें सांपडे |
परि निवृत्तिकृपादीपउजियेडें ।
देखेन मी ॥ ३२ ॥
म्हणऊनि बोलीं विपायें सांपडे |
परि निवृत्तिकृपादीपउजियेडें ।
देखेन मी ॥ ३२ ॥
दीपा आणि प्रकाशा ।
एकवंकीचा पाडु जैसा ।
तो माझ्या ठायी तैसा ।
मी तयामाजीं ॥ ३९६ ॥
-----------------------------------
🌺ज्ञानेश्वरी अध्याय ८🌺
एकवंकीचा पाडु जैसा ।
तो माझ्या ठायी तैसा ।
मी तयामाजीं ॥ ३९६ ॥
-----------------------------------
🌺ज्ञानेश्वरी अध्याय ८🌺
जो सवर्ज्ञतेचा वोलावा ।
जो यादवकुळींचा कुळदिवा ।
तो श्रीकृष्णजी पांडवा- ।
प्रति बोलिला ॥ २७०॥
-----------------------------------
🌺ज्ञानेश्वरी अध्याय ९🌺
जो यादवकुळींचा कुळदिवा ।
तो श्रीकृष्णजी पांडवा- ।
प्रति बोलिला ॥ २७०॥
-----------------------------------
🌺ज्ञानेश्वरी अध्याय ९🌺
दीपु ठेविला परिवरीं ।
कवणातें नियमी ना निवारी ।
आणि कवण कवणिये व्यापारीं ।
राहाटे तेंहि नेणे ॥ १२८ ॥
कवणातें नियमी ना निवारी ।
आणि कवण कवणिये व्यापारीं ।
राहाटे तेंहि नेणे ॥ १२८ ॥
जैसा दीपें दीपु लाविजे ।
तेथ आदील कोण हें नोळखिजे ।
तैसा सर्वस्वें जो मज भजे ।
तो मी होऊनि ठाके ॥ ४२८ ॥
--------------------------------------
🌺ज्ञानेश्वरी अध्याय १०🌺
तेथ आदील कोण हें नोळखिजे ।
तैसा सर्वस्वें जो मज भजे ।
तो मी होऊनि ठाके ॥ ४२८ ॥
--------------------------------------
🌺ज्ञानेश्वरी अध्याय १०🌺
तयां तत्त्वज्ञां चोखटां ।
दिवी पोतासाची सुभटा ।
मग मीचि होऊनि दिवटा ।
पुढां पुढां चालें ॥ १४२ ॥
-----------------------------------
🌺ज्ञानेश्वरी अध्याय ११🌺
दिवी पोतासाची सुभटा ।
मग मीचि होऊनि दिवटा ।
पुढां पुढां चालें ॥ १४२ ॥
-----------------------------------
🌺ज्ञानेश्वरी अध्याय ११🌺
तीं अक्षरें नव्हती देखा ।
ब्रह्मसाम्राज्यदीपिका ।
अर्जुनालागीं चित्कळिका ।
उजळलिया श्रीकृष्णें ॥ १७८ ॥
-----------------------------------
🌺ज्ञानेश्वरी अध्याय १२🌺
ब्रह्मसाम्राज्यदीपिका ।
अर्जुनालागीं चित्कळिका ।
उजळलिया श्रीकृष्णें ॥ १७८ ॥
-----------------------------------
🌺ज्ञानेश्वरी अध्याय १२🌺
कां घरींचियां उजियेडु करावा ।
पारखियां आंधारु पाडावा ।
हें नेणेचि गा पांडवा ।
दीपु जैसा ॥ १९८ ॥
-----------------------------------
🌺ज्ञानेश्वरी अध्याय १३🌺
पारखियां आंधारु पाडावा ।
हें नेणेचि गा पांडवा ।
दीपु जैसा ॥ १९८ ॥
-----------------------------------
🌺ज्ञानेश्वरी अध्याय १३🌺
कां स्नेहसूत्रवन्ही ।
मेळु एकिचि स्थानीं ।
धरिजे तो जनीं ।
दीपु होय ॥ १५४ ॥
मेळु एकिचि स्थानीं ।
धरिजे तो जनीं ।
दीपु होय ॥ १५४ ॥
नातरी केळीं कापूर जाहला ।
जेवीं परिमळें जाणों आला ।
कां भिंगारीं दीपु ठेविला ।
बाहेरी फांके ॥ १८३ ॥
जेवीं परिमळें जाणों आला ।
कां भिंगारीं दीपु ठेविला ।
बाहेरी फांके ॥ १८३ ॥
काळशुद्धी त्रिकाळीं ।
जीवदशा धूप जाळीं।
न्यानदीपें वोंवाळी ।
निरंतर ॥ ३८९ ॥
जीवदशा धूप जाळीं।
न्यानदीपें वोंवाळी ।
निरंतर ॥ ३८९ ॥
श्रीगुरु वोंवाळिजती ।
कां भुवनीं जे उजळिजती ।
तयां दीपांचिया दीप्तीं ।
ठेवीन तेज ॥ ४३४ ॥
कां भुवनीं जे उजळिजती ।
तयां दीपांचिया दीप्तीं ।
ठेवीन तेज ॥ ४३४ ॥
म्हणौनि सद्भाव जीवगत ।
बाहेरी दिसती फांकत ।
जे स्फटिकगृहींचे डोलत ।
दीप जैसे ॥ ४७६ ॥
बाहेरी दिसती फांकत ।
जे स्फटिकगृहींचे डोलत ।
दीप जैसे ॥ ४७६ ॥
उदक होऊनि उदकीं ।
रसु जैसा अवलोकीं ।
दीपपणें दीपकीं ।
तेज जैसें ॥ ८९३ ॥
रसु जैसा अवलोकीं ।
दीपपणें दीपकीं ।
तेज जैसें ॥ ८९३ ॥
दीपांचिया कोडी जैसें ।
एकचि तेज सरिसें ।
तैसा जो असतुचि असे ।
सर्वत्र ईशु ॥ १०७७ ॥
एकचि तेज सरिसें ।
तैसा जो असतुचि असे ।
सर्वत्र ईशु ॥ १०७७ ॥
दीपकाची अर्ची ।
राहाटी वाहे घरींची ।
परी वेगळीक कोडीची ।
दीपा आणि घरा ॥ ११२४ ॥
------------------------------------
🌺ज्ञानेश्वरी अध्याय १४🌺
राहाटी वाहे घरींची ।
परी वेगळीक कोडीची ।
दीपा आणि घरा ॥ ११२४ ॥
------------------------------------
🌺ज्ञानेश्वरी अध्याय १४🌺
नातरीं दीपमूळकीं ।
दीपशिखा अनेकीं ।
मीनलिया अवलोकीं ।
होय जैसें ॥ ५५ ॥
दीपशिखा अनेकीं ।
मीनलिया अवलोकीं ।
होय जैसें ॥ ५५ ॥
नातरी येथिंचा दिवा ।
नेलिया सेजिया गांवा ।
तो तेथें तरी पांडवा ।
दीपचि कीं ॥ २२१ ॥
नेलिया सेजिया गांवा ।
तो तेथें तरी पांडवा ।
दीपचि कीं ॥ २२१ ॥
पैं होऊनि दीपकलिका ।
येरु आगी विझो कां ।
कां जेथ लागे तेथ असका ।
तोचि आहे ॥ २५७ ॥
येरु आगी विझो कां ।
कां जेथ लागे तेथ असका ।
तोचि आहे ॥ २५७ ॥
जैसा भिंगाचेनि घरें ।
दीपप्रकाशु नावरे ।
कां न विझेचि सागरें ।
वडवानळु ॥ ३०८ ॥
----------------------------------
🌺ज्ञानेश्वरी अध्याय १५🌺
दीपप्रकाशु नावरे ।
कां न विझेचि सागरें ।
वडवानळु ॥ ३०८ ॥
----------------------------------
🌺ज्ञानेश्वरी अध्याय १५🌺
सूर्यें अधिष्ठिली प्राची ।
जगा राणीव दे प्रकाशाची ।
तैशी वाचा श्रोतयां ज्ञानाची ।
दिवाळी करी ॥ १२ ॥
-----------------------------------
🌺ज्ञानेश्वरी अध्याय १६🌺
जगा राणीव दे प्रकाशाची ।
तैशी वाचा श्रोतयां ज्ञानाची ।
दिवाळी करी ॥ १२ ॥
-----------------------------------
🌺ज्ञानेश्वरी अध्याय १६🌺
तया चक्रवाकांचें मिथुन ।
सामरस्याचें समाधान ।
भोगवी जो चिद्गगन ।
भुवनदिवा ॥ ६ ॥
सामरस्याचें समाधान ।
भोगवी जो चिद्गगन ।
भुवनदिवा ॥ ६ ॥
नातरी ठेविलें देखावया ।
आदर कीजे दिविया ।
कां शाखा फळें यावया ।
सिंपिजे मूळ ॥ १०१ ॥
आदर कीजे दिविया ।
कां शाखा फळें यावया ।
सिंपिजे मूळ ॥ १०१ ॥
कीं सव्विसें गुणज्योती ।
इहीं उजळूनि आरती ।
गीता आत्मया निजपती ।
नीरांजना आली ॥ २१० ॥
------------------------------------
🌺ज्ञानेश्वरी अध्याय १७🌺
इहीं उजळूनि आरती ।
गीता आत्मया निजपती ।
नीरांजना आली ॥ २१० ॥
------------------------------------
🌺ज्ञानेश्वरी अध्याय १७🌺
आतां रिता कुंभ समुद्रीं रिगे ।
तो उचंबळत भरोनि निगे ।
कां दशीं दीपसंगें ।
दीपुचि होय ॥ १९ ॥
तो उचंबळत भरोनि निगे ।
कां दशीं दीपसंगें ।
दीपुचि होय ॥ १९ ॥
पैं एक दीपु लावी सायासें ।
आणिक तेथें लाऊं बैसें ।
तरी तो काय प्रकाशें ।
वंचिजे गा ? ॥ ८८ ॥
आणिक तेथें लाऊं बैसें ।
तरी तो काय प्रकाशें ।
वंचिजे गा ? ॥ ८८ ॥
आंधारीं अभंगु दिवा ।
आडवीं समर्थु बोळावा ।
तैसा प्रणवो जाणावा ।
कर्मारंभीं ॥ ३५९ ॥
-----------------------------------
🌺ज्ञानेश्वरी अध्याय १८🌺
आडवीं समर्थु बोळावा ।
तैसा प्रणवो जाणावा ।
कर्मारंभीं ॥ ३५९ ॥
-----------------------------------
🌺ज्ञानेश्वरी अध्याय १८🌺
जयजय देवैकरूप ।
अतिकृतकंदर्पसर्पदर्प ।
भक्तभावभुवनदीप ।
तापापह ॥ ८ ॥
अतिकृतकंदर्पसर्पदर्प ।
भक्तभावभुवनदीप ।
तापापह ॥ ८ ॥
कां नापादितां गती ।
चरणीं जैसी आथी ।
नातरी ते दीप्ती ।
दीपबिंबीं ॥ ११६ ॥
चरणीं जैसी आथी ।
नातरी ते दीप्ती ।
दीपबिंबीं ॥ ११६ ॥
तेवींचि वन्हित्व आंगीं ।
आणि उबे उबगणें आगी ।
कीं तो दीपु प्रभेलागीं ।
द्वेषु करील काई ? ॥ २२० ॥
आणि उबे उबगणें आगी ।
कीं तो दीपु प्रभेलागीं ।
द्वेषु करील काई ? ॥ २२० ॥
कां घराआंतुल एकु ।
दीपाचा तो अवलोकु ।
गवाक्षभेदें अनेकु ।
आवडे जेवीं ॥ ३२८ ॥
दीपाचा तो अवलोकु ।
गवाक्षभेदें अनेकु ।
आवडे जेवीं ॥ ३२८ ॥
तैसें मन हेतु पांडवा ।
होय कर्मसंकल्पभावा ।
तो संकल्पु लावी दिवा ।
वाचेचा गा ॥ ३५७ ॥
होय कर्मसंकल्पभावा ।
तो संकल्पु लावी दिवा ।
वाचेचा गा ॥ ३५७ ॥
जे मुक्तातें निर्धारितां ।
लाभे आपलीच मुक्तता ।
जैसी दीपें दिसें पाहतां ।
आपली वस्तु ॥ ३९७ ॥
लाभे आपलीच मुक्तता ।
जैसी दीपें दिसें पाहतां ।
आपली वस्तु ॥ ३९७ ॥
मग आपुलें ठेविलें जैसें ।
आइतेंचि दीपें दिसे ।
गुणभिन्न कर्म तैसें ।
शास्त्र दावी ॥ ८३१ ॥
आइतेंचि दीपें दिसे ।
गुणभिन्न कर्म तैसें ।
शास्त्र दावी ॥ ८३१ ॥
मग घरींचाचि ठेवा ।
जेवीं डोळ्यां दावी दिवा ।
तरी घेतां काय पांडवा ।
आडळु असे ? ॥ ८९२ ॥
जेवीं डोळ्यां दावी दिवा ।
तरी घेतां काय पांडवा ।
आडळु असे ? ॥ ८९२ ॥
जेणें जग हें समस्त ।
आंत बाहेरी पूर्ण भरित ।
जालें आहे दीपजात ।
तेजें जैसें ॥ ९१६ ॥
आंत बाहेरी पूर्ण भरित ।
जालें आहे दीपजात ।
तेजें जैसें ॥ ९१६ ॥
उदयतांचि दिनकरु ।
प्रकाशुचि आते आंधारु ।
कां दीपसंगें कापुरु ।
दीपुचि होय ॥ ९८५ ॥
प्रकाशुचि आते आंधारु ।
कां दीपसंगें कापुरु ।
दीपुचि होय ॥ ९८५ ॥
तैसा वैराग्याचा वोलावा ।
विवेकाचा तो दिवा ।
आंबुथितां आत्मठेवा ।
काढीचि तो ॥ १००८ ॥
विवेकाचा तो दिवा ।
आंबुथितां आत्मठेवा ।
काढीचि तो ॥ १००८ ॥
पहावें दिसे तंववरी ।
दिठीतें न संडी दीप जरी ।
तरी कें आहे अवसरी ।
देखावया ॥ १०४४ ॥
दिठीतें न संडी दीप जरी ।
तरी कें आहे अवसरी ।
देखावया ॥ १०४४ ॥
दीपातें दीपें प्रकाशिजे ।
तें न प्रकाशणेंचि निपजे ।
तैसें कर्म मियां कीजे ।
तें करणें कैंचें ? ॥ ११७६ ॥
तें न प्रकाशणेंचि निपजे ।
तैसें कर्म मियां कीजे ।
तें करणें कैंचें ? ॥ ११७६ ॥
दीपें दीप लाविला ।
तैसा परीष्वंगु तो जाला ।
द्वैत न मोडितां केला ।
आपणपें पार्थुं ॥ १४२२ ॥
तैसा परीष्वंगु तो जाला ।
द्वैत न मोडितां केला ।
आपणपें पार्थुं ॥ १४२२ ॥
कां दीपासन्मुखु ।
ठेविलया दीपकु ।
कोण कोणा अर्थिकु ।
कोण जाणें ॥ १५९८ ॥
ठेविलया दीपकु ।
कोण कोणा अर्थिकु ।
कोण जाणें ॥ १५९८ ॥
येथ गुरुत्वा येतसे उणें ।
ऐसें झणें कोण्ही म्हणे ।
वन्हि प्रकाश दीपपणें ।
प्रकाशी आपुला ॥ १६५१ ॥
ऐसें झणें कोण्ही म्हणे ।
वन्हि प्रकाश दीपपणें ।
प्रकाशी आपुला ॥ १६५१ ॥
दीपा आगिलु मागिलु ।
सूर्यु धाकुटा वडीलु ।
अमृतसिंधु खोलु ।
उथळु कायसा ॥ १६८० ॥
सूर्यु धाकुटा वडीलु ।
अमृतसिंधु खोलु ।
उथळु कायसा ॥ १६८० ॥
दुरिताचें तिमिर जावो ।
विश्व स्वधर्मसूर्यें पाहो ।
जो जें वांछील तो तें लाहो ।
प्राणिजात ॥ १७९६ ॥
विश्व स्वधर्मसूर्यें पाहो ।
जो जें वांछील तो तें लाहो ।
प्राणिजात ॥ १७९६ ॥
तेथ म्हणे श्रीविश्वेशरावो ।
हा होईल दानपसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो ।
सुखिया झाला ॥ १८०२ ॥
हा होईल दानपसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो ।
सुखिया झाला ॥ १८०२ ॥
दिपावलीच्या सर्वांना विठ्ठलमय शुभेच्छा
No comments:
Post a Comment