भक्त भगवंतावर आपला जीव ओवाळून टाकतात
तेव्हा
भगवंत आपल्या भक्तांच पदोपदी रक्षण करतो व योगक्षेमही चालवतो
भक्त भगवंताला अनन्य भावाने शरण येऊन आपला जीव ओवाळून टाकत प्रार्थना करतात
अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम।
तेव्हा
भगवंत आपल्या भक्तांच पदोपदी रक्षण करतो व योगक्षेमही चालवतो
भक्त भगवंताला अनन्य भावाने शरण येऊन आपला जीव ओवाळून टाकत प्रार्थना करतात
अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम।
तस्मात् कारूण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर।।
भगवंत आपल्या भक्तांचा साभांळ करतो
व
आपले सत्य हे ब्रिदही साभांळतो
त्याचप्रमाणे
हरि तैसे हरिचे दास
भगवंताच्या भक्ताचही याच न्यायाने अनुसरण करण परम कर्तव्यच आहे
त्रैतायुगात पचंवटीतुन सितामाईचे हरण करून रावण लंकेकड़े जात असताना वाचा नसलेल्या जटायु पक्षाने सीतामाईच्या रक्षणार्थ पक्षांचे प्राण असलेले आपले पंख गमावले
सीतामाईच्या रक्षणार्थ रावणाच्या सामर्थ्यापुढे कदाचित त्याची शक्ती कमी पड़ली असेल
परंतु
रक्षणार्थ प्रयत्न मात्र केलाच ना?
याचेच फळ म्हणून कि काय स्वतः परमेश्वरी अवतार प्रभू रामचंद्र पुत्र असताना राजा दशरथाला अंतकाळी रामाची मांड़ी मिळाली नाहीभगवंत आपल्या भक्तांचा साभांळ करतो
व
आपले सत्य हे ब्रिदही साभांळतो
त्याचप्रमाणे
हरि तैसे हरिचे दास
भगवंताच्या भक्ताचही याच न्यायाने अनुसरण करण परम कर्तव्यच आहे
त्रैतायुगात पचंवटीतुन सितामाईचे हरण करून रावण लंकेकड़े जात असताना वाचा नसलेल्या जटायु पक्षाने सीतामाईच्या रक्षणार्थ पक्षांचे प्राण असलेले आपले पंख गमावले
सीतामाईच्या रक्षणार्थ रावणाच्या सामर्थ्यापुढे कदाचित त्याची शक्ती कमी पड़ली असेल
परंतु
रक्षणार्थ प्रयत्न मात्र केलाच ना?
परंतु
एक पक्षी असणारा जटायु किती भाग्यवान
सीतामाईचे रक्षणार्थ शरीर खर्च केले तर भगवान रामप्रभूच्या मांड़ीवर देह ठेवायचे भाग्य प्राप्त झाले
याउलट द्वापारयुगात महाभारतीय काळात मोठमोठ्या आचार्यांनी दुर्योधनाचा लाड़ू चिवडा खाल्ला होता
पाड़ंवानी द्रोपदीला द्युतात पणाला लावून हारले
तेव्हा
याच दुर्योधनाचा लाड़ू चिवडा खाल्लेले मोठेमोठे आचार्य त्या ठिकाणी उपस्थित होते
द्रौपदीचे रक्षण तर सोडाच
ते फक्त आपल्या मोबाइलच्या कॅमेरातुन एका पतिव्रता अबलेचे वस्रहरणाचे फोटो काढत बसले होते
आजतर कलियुग आहे
आपले ही काही कर्तव्य आपल्या माताभगीनी प्रती आहेच ना?
हिदुस्थान सारख्या पवित्र देशात व संतांच्या भुमीत आपन जन्माला आलोय
वसुदेवकुटूंबकम्
अर्थात
हे विश्वची माझे घर
या संतपरंपरेत जन्माला आलेलो आपन.
मग फक्त आपल्या रक्ताच्या बहिणीच्या रक्षणाचीच जबाबदारी आपल्यावर आहे का?
इतके संकुचित विचार आपल्या संतांनी आपल्याला दिलेत का?
अशा घटना समाजात घड़ल्यावर फक्त निषेध वा मोर्चे काढून आपली स्वतःची पोळी भाजून घेण्याइतपत संकुचित आपन झालोय का?
मग म्हणून तर तुकोबाराय म्हणाले नसतील ना?
अरे माणसा

।। जय मुक्ताई ।।
।। ज्ञानोबा तुकाराम ।।
।। ज्ञानोबा तुकाराम ।।
No comments:
Post a Comment