म्हणा हरि हरि
मानवाच्या जीवनात तीन अवस्था येतात
जागृती ,स्वप्न व सुषुप्ती
यात जागृती व सुषुप्ती काळ बराच मोठा आहे
तर
स्वप्नकाळ फारच थोडा असतो
या तीनही अवस्थेत आवरणयुक्त जीवदशेतील जीव फिरत असतो
जीव या तिनही अवस्थांच्या अधिन आहे
हे चक्र टागंलेल्या झोपाळ्या प्रमाणे अविरत सुरु असते
यात मानवी जीवनातील अवस्थांचा वेगही भरमसाठ असतो
मग इतक्या वेगात स्वस्वरूपसंधान कसे साधनार?
सुषुप्तीमधुन जागृती अवस्थेत येण्याची जी उत्तम वेळ असते तीच ही साम्यावस्था
या साम्यावस्थेत आपन आपला वेग आवरू शकतो
नुकतीच सुषुप्ती संपली असते व वेगवान जागृती अवस्थेचा धक्का बसण्यापुर्विची वेळ म्हणजे हीच साम्यावस्था आपल्या जीवनात येते
असा हा सुंदर काळ असतो
ज्या काळात जगतसबंध सुक्ष्म झालेला असतो
अशावेळी जर ईश्वरसबंध सहजच पकड़ला जातो
म्हणून
या समयाला ब्राम्हमुहूर्त असे म्हणतात
अशा वेळी भक्तीचा प्रारंभ करण्यासाठी ही वेळ अतिशय योग्य आहे
म्हणून
पहाटेच्या या प्रहरी!म्हणा हरि हरि!!
सध्या कार्तिकस्नान सुरु आहे
मोजकेच बोटांवर मोजण्याइतकेच दिवस उरलेत
बघा हेवेदावे विसरून आणलीच त्याने पहाटे जाग तर या मंदिरात पहाटेच्या प्रहरी
म्हणा

No comments:
Post a Comment