विवेकी चष्मा
एक गरीब गृहस्थ एका नगरीत भिक्षा मागण्यासाठी जिथे मोठे मोठे महाल व चिरेबंदी राजवाड़े होते तिथे जातो
सपुंर्ण नगर फिरतो पण त्या गृहस्थाला कोणीही भिक्षा वाढत नाही
तो गृहस्थ कंटाळून शेवटी नगराबाहेर एका झाड़ाखाली येऊन ईश्वर चितंण करत बसतो
तिथे कोणी एक साधु येतात
तेव्हा तो भिक्षुकी करणारा गृहस्थ त्या महात्माला त्या अदभुत नगरी बद्दल सांगतात
तेव्हा ते साधु महात्मा त्या गृहस्थाला म्हणाले
तुम्ही पशुकड़े का भिक्षा मागता?
माणसाकड़े भिक्षा मागत जा.
ते गृहस्थ म्हणाले
मी मानुस कसा ओळखणार?
तेव्हा त्या साधूनी त्या गृहस्थाला एक अदभुत असा चष्मा दिला.
त्यानी तो चष्मा लावल्यावर त्यानां माणसांची व पशुंची ओळख होऊ लागली
निर्वाहापुरते मोजकीच भिक्षा आणूण ते हरि चितंणात वेळ घालवू लागले
कुठून तरी हि बाब त्या नगरीच्या राजाला समजली
तेव्हा राजाने त्या भिक्षुकी करणारे गृहस्थाची भेट घेतली
आणी
काही काळासाठी तो अदभुत चष्मा मागून घेतला
राजाने चष्मा लावल्यावर सर्वात पहिले प्रधानजी कोल्हा दिसला
काही नोकर चाकर कुत्रे दिसले
काही माणसासारखे दिसणारे माणसं मांजर दिसले
काही ड़ुक्कर दिसले
राजाची
सपुंर्ण नगरी फिरून झाली परंतु माणूस मात्र एकही दिसला नाही
शेवटी कंटाळून राजा आपल्या महालातून एकांतात विश्रांती साठी आला
व
आरशासमोर चष्मा लावून अकस्मात बघितले तर राजाला स्वतःचा चेहरा सिहांचा दिसला
तेव्हा राजास कळुन चुकले होते
आपल्यात व पशुत काही विशेष असा फरक नाहीच.
सपुंर्ण दृष्टांत बहुधा काल्पनिक असावा
परंतु
त्यात थोडीफार सत्यता असु शकते
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:
Post a Comment