कृपाळे
बालकाने मातेची सेवा करावी
हे बालकाचे कर्तव्यच आहे
पण
आई म्हातारी झाली पाहीजे
व
बालक तरुण झाला पाहिजे
भक्तीमार्गात मात्र आमची आई म्हातारीही होत नाही
व
मुलगा हा तरुण होतच नाही कधी
तो बालकच राहातो
आई म्हातारी झाली तर जग कसे निर्माण होईल?
जीव हा जन्मभर अज्ञानी बाळच राहतो
आणि
जीव जोपर्यंत बाळ आहे तोपर्यंत आईची सेवा करायचा प्रश्न येत नाही
उलट आईलाच बाळाची सेवा करावी लागते
लहान बालक झोपले तरी गोड़च.
बोलले तरी गोड़च.
न बोलले तरी गोड़च.
त्याप्रमाणे आमच्या रूखमिनी आईपुढे बालक कसेही बोलले तरी आई या अज्ञानी बालकाच गोडच मानून घेईल
म्हणून या जीवरूपी बालकाने विटेवरच्या आईचे पाय ह्रदयात धरले
म्हणवुनी पाय जीवे धरीले
जय मुक्ताई

No comments:
Post a Comment