अधिक अक्षराने एका
भिष्माचार्य जेंव्हा शरपजंरी पड़ले तेव्हा त्यानां विचारले
तुमची इच्छा काय?
तेव्हा ते म्हणाले
त्रिभुवन कमलं ,तमाल वर्ण म्हणजे निळा वर्ण ,चंद्र सुर्याला लाजवणारे ज्याचे तेज,पिताबंर नेसलेल्या व अर्जुनाचा मित्र माझ्या दृष्ठीसमोर रहावा
हि एकमेव इच्छा आहे
निळा हा शब्द वर्ण वाचक आहे
जगात तशा निळ्या रंगाच्या अनेक वस्तू आहेत
आकाशही निळे आहे
सागराचे पाणी ही निळे आहे
निळ हा एक गुण आहे
असा निळा रंग धारण केलेला परमात्मा विटेवर युगानुयुगे उभा आहे
तो निर्गुण, निराकार व निरूप असल्याने निलरूपाने भासतो
म्हणोनी या परमात्माला नीळा,सावळा ,काळा असे संबोधले जाते
कैसे निलोत्पलाते रावीत!आकाशाही रंग लाविता!तेजाची ओज दावीत!इद्रंनिळा!!
श्यामवर्ण,मेघवर्ण,कृष्णवर्ण या काळीयारूपासीच म्हटले जाते
असा हा गुण लावण्याची खाण असलेला परमात्मा पढंरीत म्हणजे भुवैकुंठात आपल्या भक्तांची वाट पहात उभा आहे

अधिक अक्षराने एका!भुवैकुंठ म्हणे तुका!!
आला कार्तिकीचा हाट
ज्यानां शक्य होईल त्यांनी जरूर जाव कार्तिक वारीला
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:
Post a Comment