˙˙जय मुक्ताई ..

Monday, 7 November 2016

तुका म्हणे ऐसा आहे श्रेष्ठाचार

तुका म्हणे ऐसा आहे श्रेष्ठाचार
कुलीनैःसह सम्पर्क पंड़ितैः सह मित्रताम् !
ज्ञानिभिश्च समं मेलं कुर्वाणो नावसीदति !!
शहाण्या मनुष्याने कुलिन म्हणजे सभ्य लोकांशी सहवास करावा
पंड़िताशी मैत्री करावी
आणि
आपल्या ज्ञाती-बांधवाशी सलोख्याने रहावे
वरील तीन गोष्टी करणारा कधिही नाश पावत नाही
या तिन गोष्टी मनुष्याच्या उत्कर्षाला मदत करतात
या गोष्टीकड़े दुर्लक्ष करून इतरत्र कुठेही भरकटत जाऊ नये
कारण फार पुस्तक वा ग्रंथ वाचून फार काही कळेलच असही नाही
तुका म्हणे ऐसा आहे श्रेष्ठाचार
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:

Post a Comment