संत कृपेचे दीप
सण हा काळानुसार बदलत असतो
त्याचा अर्थही बदलत असतो
परंपरेचा एक धागा पुढच्या क्षणांना आधुनिक करत असतो
वैदिक काळात सणाला "क्षण" तर उत्सवाला "समन"असे म्हणत असत
अगदी पहिल्या पासुन सर्व क्षणांचा राजा म्हणजे म्हणजे दिपावली
धार्मिक ,सामाजिक व कौटुंबिक दृष्ट्याही हा दिपावली सण अतिशय महत्वाचा आहे
इसवी सणांच्या उदयालाही दिपावली हा सण साजरा होत होता
इ स 50ते400 च्या सुमारास वात्सायण ऋषीनी केलेल्या वर्णनावरून या सणाचे नाव "यक्षयामी" असा उल्लेख आढळतो
या उत्सवाला 'दिपालिका' असेही पुरातन नाव आढळुन येते
इ स 676 मध्ये हर्षाने लिहिलेल्या नागानंद नाटकात या उत्सवाला "दीपप्रतिपद-उत्सव" असे नाव आढळते
काश्मीरातील निलमत पुराण ग्रंथातील
दीपमाला उत्सव असा उल्लेख आहे
रूक्मिनी स्वयंवर ग्रंथातोही विदर्भातील दिपावलीचे वर्णन आढळते
या प्रत्येक काळात एक सुत्र मात्र कायम राहिले आहे
ते म्हणजे
या प्रकाशाने सारी ह्रदये उजळायची
या जगात राहून सुद्धा भवसागरात न बुड़ता एक टोक बाहेर ठेवू शकलो तर
आनंद व ज्ञानरूपी प्रकाश पड़ेल
दिवाळीत मातिचेच दिवे वापरतात
माती हे शरीराचे प्रतिक आहे
आपल शरीर बनलय ते मातीपासुनच
कापसाची वात जशी मातीच्या पणतीमधे असुनही वेगळी
त्याप्रमाणे आत्मा शरीरात असुनही वेगळाच
परंतू त्या वातीवर दिवा लावायला सुद्धा तेल हे लागतच.
आणि
तेल हे आहे ज्ञानाचे प्रतिक.
जेंव्हा तेल नसत तेव्हा ज्योत लागु शकत नाही
आणि
प्रकाश पड़ु शकत नाही
बहुतांना हे ज्ञानरूपी तेल न मिळाल्याने अंतरीच्या दिप प्रज्वलित होत नाही
त्यामुळे कित्येक व्यवहार या जगतात अंधारातच होतात
भगवान पढंरीनाथ परमात्माला आजच्या दिवशी ओवाळण्यासाठी गेलेल्या रखमाईमातेलाही प्रश्न पड़ला
लाजले गेले माये आता कवणा ओवाळू
तेव्हा
आपल्या सारख्या सामान्याचा हिशोबच नाही
शेवटी श्रीसंत नामदेव महाराज रखमाईमातेलाही काही विशिष्ट खुणा सांगतात तेव्हा आईसाहेब भगवान परमात्माला ओळखातात
व
ओवाळणी करतात
आपल्या
जिवनात जर ज्ञानाचा दीप प्रज्वलीत करायचा असेल तर
संता वीन प्राप्ती नाही
असे हे
संत कृपेचे दीप
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:
Post a Comment