🌺|| श्री विठ्ठल ||🌺
#वाचावी_ज्ञानेश्वरी.......
घरात लहान मुल असल की ते आईला काम करू देत नाही. त्यात दिवाळीचे खुप सारे पदार्थ आपल्या बाळांसाठी आईला बनवायचे असतात. मग आई बाळाला शांतपणे झोपू देते. ऐकदाच की बाळ झोपले मग आई सर्व त्याच्या आवडीचे पदार्थ बनवून ठेवते.
आपनही या संसारात आलोय व आपल्यालाही गेली अनेक वर्षे अज्ञानाची झोप लागली आहे. विश्वाची माऊली ज्ञानोबारायानी आपल्या सारख्या अज्ञानाच्या झोपेत असलेल्या अनाथ जीवांकरीता "ज्ञानेश्वरी" नावाच सुदंर असे फराळ बनवून ठेवले आहे.
आता फक्त बाकी आहे त्याचा आस्वाद घ्यायच
चला मग....
अनादी काळापासुन अज्ञानाच्या झोपेतून जागे होत संतश्रेष्ठ श्री माऊली ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीची #एक_तरी_ओवी_अनुभवूया.........
नित्य दिवाळी

जय जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:
Post a Comment