अवघां डोळां तुज म्यां पाहावें।अवघां श्रवणीं तुज चि ऐकावें।
अवघी मूर्ति तुज पैं ध्यावें।अवघा चरणीं तुझां पंथी चालावें।
रखुमादेवी-वरू अदट दाविला।माझां देहीं देखिला ब्रम्हाकारें।
विश्वमाऊली ज्ञानोबाराय भगवान परमात्म्याचा अनुभव हा संपूर्ण इंद्रियांना अनुभववावा एवढी एकच इच्छा व्यक्त करतात.भगवंतांविषयी माऊलींच्या मनात कोणत्याही प्रकारचा डळमळीतपणा बाकी राहिलेला नाही.उलट माझ्या संपूर्ण देहाद्वारे मी परमात्म्यालाच अनुभवत असून आता फक्त सर्व इंद्रियांनीही त्यालाच अनुभवावे बस बाकी काही नाही.ते सावळे सुंदर रूप आहेच तसे...

चला आळंदीला येताय का माऊलींचा अनुभव अनुभवायला.
जय मुक्ताई👏🏻👏🏻👏🏻
https://www.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:
Post a Comment