जगमे सुंदर है ?
मोक्षप्राप्ती ज्याला करायची आहे त्याने अंतर्बाह्य मौन असण्याची आवश्यकता आहे
निद्रा व बोलणे या दोन्ही गोष्टी घड़ल्या तरी यात फारसा दोष नाही
या दोन्ही गोष्टी रस येऊन घड़ू नये
शरीराला जितकी निद्रेची आवश्यकता आहे तितकी निद्रा घेणे दोष नाहीच
परंतू
झोपेत रस घड़ू नयेत
कधी काळी जास्त वेळ निद्रा घेतलीच गेली तर आपला बहुमुल्य वेळ वाया गेला असा उद्वेग वाटला पाहीजे
अनाठायी कुठे गप्पा मारण्यात रमलोच तर स्वतःलाच अपराध्यासारख वाटल पाहिजे
स्वतःच स्वतःहून सावधान झाले पाहिजे
आज झालेली चुक पुन्हा घड़ू नये म्हणून निश्चय केला पाहीजे
मनुष्य निष्कारण राजकारणावर,समाजकारणावर व घड़ून गेलेल्या गोष्टीवर कधी कधी स्वतःचा मोठेपणा सिद्ध करत तर कधी उपदेशक बनून फिरत असतो
त्यातच त्याला रसस्वाद दिसतो व आपला वेळ निष्कारण गमावत असतो
ज्याला भजनाचा रस लागला त्याला बोलण्याचा वीट यावा
संसारी जगतात प्रीती वाटू नये
जगत हे प्रेम करण्याचे लायकीचे नाही
तर भगवान परमात्माच प्रेम करण्या लायक आहे
प. पू ड़ोगंरे महाराज म्हणतात
जीवाला जगत सुदंर वाटते पण लक्षात ठेवा
या नश्वर जगतापेक्षा जगतपिता अती अती सुंदर आहे

No comments:
Post a Comment