आहार तरी सेवीजे
मगध देशाचा राजा श्रोण आपले जीवन अतिशय विलासी रितीने जगत होता
त्यातच पुढे त्या राजाला अनेक मदिरादी शोक लागत गेले
परंतु
अचानक ऐक दिवस या राजाच्या जीवनात परिवर्तन घड़ले
श्रोण राजा बुद्धांचा अनुयायी झाला
अत्यंत साधे जीवन जगू लागला
अगदी संन्यास्या पेक्षाही खड़तर तपश्चर्या करू लागला
खुप व्रत वैकल्य व उपवास करू लागला
इतके उपवास करू लागला की तो राजा अक्षरशः उपवासाचे आजारी पड़ला
परंतु श्रोण राजाला वीणा वाजवण्याचा मोठा छंद होता
अगदी आजारी अवस्थेतही तो एकांतात वीणा वाजवत असे
एक दिवस भगवान बुद्ध श्रोण राजाला भेटण्यासाठी आले
त्यांची अवस्था बघून ते म्हणाले
राजे साहेब!
आपन फार खड़तर उपास करतात
याने आपले शरीरही सुकून चालले आहे
आपल्याला इतके खड़तर उपवास करून नेमके काय प्राप्त करून घ्यायचे आहे?
तेव्हा तो राजा म्हणाला
मला निर्विकल्प समाधी हवी आहे.
तेव्हा भगवान बुद्ध म्हणाले
राजा
समाधी तनावर नाही तर मनावर अवलंबून आहे
आपल्याला वीणा वाजवण्यासाठी आवड़ते
वीण्याच्या तारा सैल असतील तर वीणा स्वरात वाजणार नाही
आणि
तारा फारच ताणल्याने तुटून जातील
यासाठी त्या योग्य पाहिजेत
तदवत् जास्त खाणेही आरोग्यास अपायकारक आहे
व
अतिशय कमी खाणेही शरीरास अपायकारकच आहे
योग्य आहार घेऊनच साधकाने साधना करावी
माऊली ज्ञानोबारायादी संत म्हणतात
युक्त आहार विहार
अथवा
आहार तरी सेवीजे!
परी युक्तीचेनी मापे मविजे!!
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:
Post a Comment