तुका म्हणे जाण
हत्ती आकाराने बराच मोठा असुनही तो छोट्याशा अंकुशाने वश करता येतो
वास्तविक पहाता हत्ती किती मोठा व अंकुश किती लहान?
छोटासा दिप प्रज्वलित केला तर अंधाराचा नाश होतो
तसे पाहिले तर अंधारापुढे दिवा किती लहान?
इंद्राच्या वज्राघाताने मोठमोठे पर्वत कोसळतात
तसे पाहता पर्वताच्या आकारापुढे वज्र किती तरी लहान?
कोणत्याही गोष्टीत यश हे आकारावर अवलंबून नसते
आकारमान म्हणजे एखाद्याचे सामर्थ्य नव्हे.
जय मुक्ताई
https://m.facebook.com/ChaitannyachaJivhala/

No comments:
Post a Comment