समाधान
संसारात समाधानाची इच्छा आहे
परंतु आपले अज्ञान आहे ते समाधानाच्या स्वरूपाचे व साधनाचे
साधनाचे अज्ञान असेल तर साध्य चुकतेच
संसारात साध्यात भ्रम निर्माण होतो म्हणून साधन चुकते
साध्याचा निश्चित विचार ठरला की साधन चुकत नाही
आपला
संसार वा परमार्थ बिनचुक सुरू आहे हे नेमके ठरविणारे आहे तरी कोण?
*संसारात समाधान नाहीच*
व
*समाधानात संसार नाही*
आणि
*एखादा कोणी म्हणालाच संसारात समाधान आहे म्हणजे हि समाधान शब्दाची सरळ सरळ विटंबना आहे
*चित्ताची चाचंल्यता पुर्णपणे नष्ट होणे याला समाधान असे म्हणतात*
एखादा मनुष्य विमानात बसून प्रवास करू लागला तरी त्याला तो प्रवास लवकरात लवकर संपावा असेच वाटते
जीव देवाकडे गेल्याशिवाय त्याला समाधान मिळतच नाही
जीवनाच्या स्थैर्याकरीता जीवनाची वाटचाल समाधानाच्या दिशेने केली पाहिजे
समाधान हा केवळ आत्माचा धर्म आहे
म्हणून तर आत्मा नेहमी समाधानात राहतो

No comments:
Post a Comment