भक्तिसाठी प्रयास करावा लागेल ती भगवंताने आपल्या जवळ ठेवली नाही ती भक्ताच्या हृदय कमालात ठेवली आहे.
हरे कृष्ण
श्री चैतन्य महाप्रभु यांच्या संगतिमध्ये गोपेश प्रभु यांना सहवास लाभला आणि त्यांनी सन्यास घेण्याचे ठरविले.
पुढे मार्गक्रमण करतांना सामुग्री जमा करून प्रसाद तयार केला,प्रसाद भोग देऊन चैतन्यजी महाप्रभु आणि गोपेशजी प्रभु यांनी जेवण केले महाप्रभु यांनी मुखशुद्धि साठी बडीशेप मागितली. रात्री आराम झाला.प्रातःकाली नैमित्तिक कर्म आटोपले आणि दुसऱ्या मुक्कामाला मार्गस्थ झाले रात्री रोजच्या प्रमाणे जेवणखान करून गोपेशजिंना बड़ीशेप मागितली आणि त्यांची पंचायत झाली धांवत पळत दुकानातून घेऊन आले आणि श्री चैतन्य महाप्रभु यांस दिली पुढे असेच दोन दिवस घडत गेले आणि चैतन्य महापभु यांनी मुखशुद्धिसाठी गोपेशप्रभु यांच्याकडे बड़ीशेप मागितली असता आपल्या जवळच असलेली पिशवी मधून काढून दिली असता महाप्रभु म्हणाले अरे तू माझ्या बरोबर या पुढे राहू शकत नाही कारण सन्यासी असून देखील संग्रह करतोस तुझी संगती मला नको तू परत संसारात निघुन जा पुढे गोपेशजी यांनी लग्न केले संसार केला त्यांना एक मुलगा झाला. संसार आनंदात चालला.गंगेत स्नानाला गेले असता त्यांना एक दगडी शीळा मिळाली त्यांनी त्या शिळेला घरी आनली त्यानां भगवंत स्वप्नात आले आणि म्हणाले महाप्रभु या शीळेतुन एक मूर्ति तयार करतील आणि चैतन्य महाप्रभु त्या मार्गाने आले असता त्यांनी गोपेशजी यांच्या घरी आले आणि त्या शीळेमधुन नको असलेले कप्चे काढून टाकले आणि गोपीनाथ भगवंताची मूर्ति प्रगट झाली.फार भक्तिभावाने रोज पूजाअर्चा नामस्मरण नैवद्य विधिवत नियमित चालु झाले काही दिवसांनी त्यांची पत्नी अंतर्धान पावली वियोग झाला. काही दिवसांनी मुलगा देखील मृतु पावला आणि गोपेशजी यांची मनःस्थिति काही विचलित झाली आणि त्यांनी गोपीनाथ भगवंताची पूजा अर्चा नैमित्तिक विधि बंद केले भगवंत गोपेशजी यांच्या स्वप्नात आले म्हणाले माझी सेवा प्रसाद बंद केले मी समजू शकतो पन मी देखील तुझा मुलगा होईल तू तसे माझे भजन कर मी तुझ्या मुलाचे कार्य करील असे भगवंताने आश्वासन दिलें आणि गोपेशजी परत असे रोज नैमित्तिक करू लागले भजन नामस्मरनात दंग होऊ लागले.
एक दिवस गोपेशजी बाहेरगावी गेले असता त्यांच्या घरी पाहुणे मंडळी आली आता त्यांना विन्मुख/सन्मानाशिवाय कसे पाठविता येईल भगवंत गोपीनाथजी यांना काळजी लागली. त्यांनी लहान मुलाचे रूप धारण केले. त्या पाहुण्यांचे आदरतीथ्य केले. किराणा दुकानात गेले आणि जेवनासाठी वस्तु घेतल्या आणि म्हणाले मी गोपेशजी यांचा मुलगा आहे ते परगावी गेले आहेत आल्यावर आपले पैसे देतील, दुकानदार म्हणाले अहो गोपेशजी यांस एकच मुलगा होता आणि तो देखील काही दिवसांपूर्वी मरण पावला आहे तू खोटें बोलत आहेस तुला मी हे साहित्य देणार नाही , असे ऐकल्यावर त्या बालकाने आपल्या बोटातील सोन्याची अंगठी काढून दुकांनदारास दिली आणि म्हणाले माझे वडील आल्यावर तुमचे पैसे देऊन अंगठी घेतील दुकानदार तयार झाला.साहित्य घेऊन गेले.पाहुण्यांचे आदरतीथ्य झाले, उशीरा गोपेशजी गावात आले दुकांनदाराने त्यांना गाठले म्हणाले तुमच्या मुलाने साहित्य नेले आहे ते पैसे आपन द्या. गोपेशजी म्हणाले काय लबाड़ी करता माझा एकच मुलगा होता तो देखील काही दिवसांपूर्वी मरण पावला आहे पुढे दुकानदार म्हणाले तुम्हाला खोटें वाटते मग ही घ्या सोन्याची अंगठी आणि माझे पैसे द्या आता गोपेशजी थोडे चकित झाले आणि अंगठी पाहिली असता त्यांच्या लक्षात आले की ही अंगठी आपन गोपीनाथ भगवंताला बनविली होती आणि ति हीच आहे ओळख पटली. आणि त्यांच्या डोळ्यात अश्रु घळघळु लागले आणि मन दाटून आले अंगावर रोमांच शहारले. आणि त्या दिसापासून त्यांना आपला पुत्र नाही असे यतकिंचित देखील वाटले नाही असे काही दिवस निघुन गेले आणि वार्धक्यामुळे मृत्यु आला गोपीनाथ भगवंताने त्यांचे पुढील अंत्यविधि श्राद्धय कर्म देखील केले.
असा भक्तवस्तल परमात्मा त्याचे नामस्मरण केल्यावर काय करत नाही.
चातुर्मासातील पवीत्र #कार्तिक_स्नान_दामोदर_मास चालु आहे शक्य होईल तेवढे नामस्मरण करा त्याचा अगणित पटीने लाभ करून घ्याल हीच अपेक्षा

जय_जय_रामकृष्णहरि
*काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले*
*काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले*
।। जय मुक्ताई ।।
।। ज्ञानोबा तुकाराम ।।
।। ज्ञानोबा तुकाराम ।।
No comments:
Post a Comment