˙˙जय मुक्ताई ..

Monday, 7 November 2016

संत

     संत हे गाईसारखे वत्सल असतात.म्हणून तर स्वतः तत्त्वज्ञानाचा कडबा पचवून जगताला भक्ति-नीतीचें दूध पाजीत असतात.हा संतांचा समाजावरती मोठा उपकारच आहे.नाहीतर भक्ती ही आपल्यासाठी सोपी राहीलीच नसती.वेदांचा तो गहन अर्थही संतांनी विश्वाच्या कल्याणासाठी सोपा सरळ सर्वांसमोर उघड केला.संतांचे अवतारकार्य आणि त्यांचा हेत त्यांच्या कार्यातून स्पष्टच होतो.
ज्यांचा हेत विठ्ठले....चला वारीला....
जय मुक्ताई

No comments:

Post a Comment